बाँबे स्टॉक एक्सचेंज

 1. राघवेंद्र राव

  बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ रेखा और राकेश झुनझुनवाला

  शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी पाच ऑक्टोबरला पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.

  अधिक वाचा
  next
 2. निधी राय

  बीबीसी प्रतिनिधी, मुंबई

  सकीना गांधी

  शेअर बाजारातील नफा-तोटा यापासून अंतर ठवून असणाऱ्यांनी आता गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: सोने दर आत्ता का चढलेत? कोरोना संकट काळात सोन्यात गुंतवणूक करावी का? #सोपीगोष्ट 113

  पुढचा काही काळ सोन्याचे दर चढेच राहतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सोन्याचे दर का वाढले? त्याचा कोरोना व्हायरसशी काय संबंध?

 4. सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

  सोमवारी बाँबे स्टॉक एक्सचेंज उघडल्यापासून निर्देशांक सेन्सेक्समध्ये 800 अंकांपर्यंतची पडझड झाली.

  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाच्या पॅकेजची पाच दिवस तपशीलवार घोषणा केल्यानंतर आज प्रथमच शेअर बाजार उघडले आहेत.

  Sensex
 5. शेअर बाजार

  डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घसरल्यानेही त्याचा शेअरबाजारावर परिणाम झाला. दिवसभराच्या ट्रेडिंगनंतर सेन्सेक्स 788 अंकांनी घसरून बंद झाला.

  अधिक वाचा
  next
 6. अमृता दुर्वे

  बीबीसी मराठीसाठी

  इन्फोसिस

  कंपनीचे CEO सलील पारेख आणि CFO निलांजन रॉय यांच्यावर अनैतिक मार्गाचा वापर केल्याचा आरोप झाला आहे.

  अधिक वाचा
  next