दिल्ली हिंसाचार

 1. दानिश सिद्दिकी

  रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी ते काम करत होते. अफगाणिस्तानात बातमीदारी करताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 2. नताशा नरवाल

  असहमती वा मतभेद दाबून टाकण्यासाठी कायद्याचा वापर करण्यात आल्याचं वाटत असल्याचं कोर्टाने दिल्ली दंगलींविषयीच्या प्रकरणाची सुनावणी करताना म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 3. कीर्ती दुबे

  बीबीसी हिंदी प्रतिनिधी

  कोरोना

  दिल्लीतील दंगलींना जवळपास एक वर्ष पूर्ण झालं आहे. दिल्लीतील ईशान्य भागांमध्ये 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या दिवसांत सुरू झालेल्या सीएएविरोधी निदर्शनांचा शेवट दंगलीमध्ये झाला.

  अधिक वाचा
  next
 4. अनंत प्रकाश

  बीबीसी प्रतिनिधी, मंगोलपुरीहून

  रिंकू शर्मा

  वायव्य दिल्लीतल्या मंगोलपुरी भागात राहणाऱ्या रिंकू शर्मा या तरुणाच्या हत्येनंतर या हत्येचं कारण काय, यावरून वाद पेटला आहे.

  अधिक वाचा
  next
 5. शरजील उस्मानी

  शरजील उस्मानीविरोधात पुण्याच्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  अधिक वाचा
  next
 6. अण्णा हजारे

  प्रजासत्ताक दिनादिवशी झालेल्या हिंसाचारानंतर आता शेतकरी आंदोलनाचं काय होणार याबाबत दिल्लीसह देशात सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. शेतकरी आंदोलन: आंदोलकांविरोधात सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर

  दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. काही ठिकाणी या झटापटीचं हिंसक स्वरूप पाहायला मिळालं.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: लव्ह जिहाद, राष्ट्रीय महिला आयोग आणि लक्ष्मी बॉम्ब सिनेमाचा काय संबंध आहे?

  राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राज्यपालांशी भेट घेऊन लव्ह जिहादच्या प्रकरणांविषयी चर्चा केल्याचं ट्वीट करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झालेली आहे.

 9. सौतिक बिस्वास

  बीबीसी प्रतिनिधी

  मुस्लीम

  बाबरी मशीद समाजकंटकांनी पाडली आणि त्यामागे कोणताही सुनियोजित कट नव्हता, असं कोर्टानं म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. किर्ती दुबे

  बीबीसी प्रतिनिधी

  कपिल मिश्रा

  'मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये मुसलमानांची संख्या जास्त होती, आणि विरोधी एफआयआर कमी असूनही आरोपींमध्ये मुसलमानांची संख्या जास्त आहे.'

  अधिक वाचा
  next