तंत्रज्ञान

 1. Video content

  Video caption: फेसबुक आणि गुगल ऑनलाईन बातम्या दाखवणं बंद करू शकतात? सोपी गोष्ट 281

  ऑनलाईन जाहिरातींमधून येणारं उत्पन्न कसं वाटून घ्यायचं यावरून टेक कंपन्या आणि न्यूज कंपन्यांमध्ये वाद सुरू आहे.

 2. पिंक बॉल, डे-नाईट टेस्ट

  भारत-इंग्लंड मालिकेतील तिसरी टेस्ट अहमदाबाद इथे बुधवारपासून सुरू होत आहे. ही टेस्ट पिंक बॉल डे नाईट टेस्ट असणार आहे.

  अधिक वाचा
  next
 3. कोरोना लस

  कोविन (Co-WIN) हे अॅप म्हणजे कोव्हिड 19साठीची लसीकरण मोहीम राबवण्यासाठीचा डिजीटल प्लॅटफॉर्म आहे.

  अधिक वाचा
  next
 4. वॉट्सऐप

  नवीन अटी स्वीकारण्यासाठी वॉट्सअॅपने आता 15 मेपर्यंतची मुदत दिली आहे.

  अधिक वाचा
  next
 5. डॉ. स्वाती मोहन

  नासाचं मार्स रोव्हर पर्सिवरन्स मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं तेव्हा त्याचं नियंत्रण आणि लँडिंग प्रणाली एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिकानं हाताळली.

  अधिक वाचा
  next
 6. अंतराळविश्व, विज्ञान

  नासाचा पर्सव्हिअरन्स रोव्हर मंगळावर उतरला. त्यानिमित्ताने मंगळ ग्रहाविषयीच्या दहा महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया.

  अधिक वाचा
  next
 7. जोनाथन अमॉस

  बीबीसी विज्ञान प्रतिनिधी

  मंगळावरचं येझरो विवर

  येझरो (Jezero) नावाच्या एका खोल विवरामध्ये 'पर्सव्हिअरन्स' रोव्हर उतरवण्यामध्ये अमेरिकेच्या नासाला यश मिळालंय.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये असताना पोस्टमन काकांनी एक मोठी कामगिरी केलीये

  भारतातलं प्रत्येक गाव आणि वाड्या-वस्त्यांची नाळ जगासोबत जोडण्यात पोस्टमन काकांनी मोठी भूमिका बजावली आहे.

 9. Video content

  Video caption: Koo App Twitter ला पर्याय ठरेल का? | सोपी गोष्ट 272

  कू चा पिवळा पक्षी ट्विटरच्या निळ्या पक्ष्याला चोच मारेल का?

 10. तीरा कामत

  समाजातल्या विविध स्तराल्या माणसांनी तसंच प्रशासनाने तीरा कामतसाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 23