सायबर क्राइम

  1. अनघा पाठक

    बीबीसी मराठी

    शाहीद आफ्रिदीचं आत्मचरित्र बाजारात येत आहे

    फेसबुकपूर्व काळात फोन कॉल्सवरून एका मुलाने आपल्याला फसवल्याचं पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीने एका पुस्तकात सांगितलंय.

    अधिक वाचा
    next
  2. Video content

    Video caption: फेसबुकला आपल्या सुरक्षेपेक्षा स्वतःच्या नफ्याची चिंता जास्त आहे का?
  3. ओमप्रकाश मिश्रा

    भारतातील सोशल मीडिया युझर्स हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून येतं. ओम प्रकाश मिश्राचं नाव आणि फोटो यांच्याबाबत अनेक मजेशीर मीम्स बनवण्यात येत आहेत.

    अधिक वाचा
    next
  4. नामदेव काटकर

    बीबीसी मराठी प्रतिनिधी

    प्रदीप शर्मा

    मुंबईच्या इतिहासातील काही दशकं एन्काउंटरच्या थरारक इतिहासानं भरलेली आहेत. हैदराबादच्या कथित एन्काउंटरच्या निमित्ताने एक नजर त्या दशकांवर.

    अधिक वाचा
    next
  5. शाहरुख खान

    ट्विटरवर कालपासून दोन ट्रेंड अगदी जोरात आहेत. एकात म्हटलंय की शाहरूख खानवर बंदी घाला तर दुसऱ्यात शाहरुखचे चाहते त्याच्या बाजूने बोलताना दिसतायत.

    अधिक वाचा
    next
  6. मॅरी-अॅन रसन

    टेक्नॉलॉजी ऑफ बिझनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज

    हार्डडिस्क

    'माझा पर्सनल डेटा मी अत्यंत सुरक्षित ठेवला आहे, असंच मला नेहमी वाटत होतं. पण मी चुकीची होते.'

    अधिक वाचा
    next
  7. सैफ करिना

    सैफ अली खान आणि करिना कपूर खान या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. तैमूर आणि जहाँगीर अशी त्यांची नावं आहेत. पण या नावांमुळं या जोडप्याला अनेकदा ट्रोल केलं जातं.

    अधिक वाचा
    next
  8. Video content

    Video caption: Social Media : ऑनलाईन ट्रोल्सपासून सुटका कशी करून घ्याल?

    ऑनलाईन ट्रोल हे कट्टर विचार आणि मतं ही तथ्य असल्याचा दावा ते करतात. ऑनलाईन चर्चेवर पकड मिळवण्यासाठी ते वैयक्तिक हल्ले करतात.

  9. व्हॉट्सअॅप

    भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इस्रायली पेगासस नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांच्या व्हॉटसअॅपवर पाळत ठेवल्याची माहिती 2019 मध्ये उघड झाली.

    अधिक वाचा
    next
  10. मोबाइल फोन

    फोन अनेक प्रकारांनी हॅक केला जाऊ शकतो. म्हणूनच कुठूनही, कोणतंही अॅप डाऊनलोड करण्याआधी सतर्क रहा.

    अधिक वाचा
    next