वंश

 1. पराग अगरवाल

  पराग अगरवाल यांच्या एका ट्वीटचे एका दशकानंतर विविध प्रकारचे अर्थ काढले जात आहेत. मात्र त्यांनी या ट्वीटबाबत तेव्हाच स्पष्टीकरणही दिलं होतं.

  अधिक वाचा
  next
 2. पोर्टलंड ओरेगॉन

  काईल रिटनहाऊस या 18 वर्षीय मुलाची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर अमेरिकेत मतमतांतर व्यक्त करण्यात येत आहेत.

  अधिक वाचा
  next
 3. सूर्या जय भीम

  'जय भीम' चित्रपटत देशभरात गाजतो आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमागची भूमिका दिग्दर्शक टी. ज्ञानवेल यांनी मांडली.

  अधिक वाचा
  next
 4. हर्षल आकुडे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  पोप फ्रान्सिस आणि नरेंद्र मोदी

  पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारलं असून ते भारतात नेमके कधी दाखल होतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

  अधिक वाचा
  next
 5. प्रातिनिधिक छायाचित्र

  साधारणपणे एखाद्या संस्थेमधून मूल दत्तक घेण्यासाठी संबंधित दाम्पत्याला अनेक कायदेशीर प्रक्रियांमधून जावं लागतं.

  अधिक वाचा
  next
 6. ख्रिस्चन जॅरेट

  बीबीसी फ्युचर

  मॅट्रिमोनिअल वेबसाईटचं एक अॅड

  लग्नानंतर व्यक्तिमत्वात बदल होतात, असा सर्रास समज आहे. पण या विषय संशोधन काय सांगतं?

  अधिक वाचा
  next
 7. मेलिसा होगेनबुम

  बीबीसी अर्थ

  प्रेम

  प्रत्येकाला पहिलं किस किंवा चुंबन लक्षात असतं. किस ही प्रथा वाईट असो किंवा चांगली प्रेमात मात्र किसला नक्कीच अढळ स्थान आहे.

  अधिक वाचा
  next
 8. जॉर्ज फ्लॉईड आणि डेरेक शॉविन

  45 वर्षीय डेरेक शॉविन यांनी निःशस्त्र असलेल्या फ्लॉईड यांच्या मानेवर गुडघा दाबून ठेवला. त्यामुळे श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाला होता.

  अधिक वाचा
  next
 9. हर्षल आकुडे

  बीबीसी मराठी

  दंगल

  आज फादर्स डे. त्या निमित्ताने वडील आणि मुलांच्या नात्याची अत्यंत सुंदररित्या मांडणी करणाऱ्या 7 लोकप्रिय चित्रपटांची आपण आज माहिती घेऊ.

  अधिक वाचा
  next
 10. डॉ. रोम्पिचारला भार्गवी

  बीबीसी तेलुगूसाठी

  केसर दूध

  गरोदरातपणात केशर खाल्लं तर गोऱ्या रंगाचं बाळ जन्मतं असं म्हटलं जातं. त्यात किती तथ्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून.

  अधिक वाचा
  next