वैद्यकीय संशोधन

 1. कॅन्सर, वैद्यकशास्त्र

  केमोथेरपी आणि कॅन्सर असं एकत्रित आपण अनेकदा ऐकतो. पण केमोथेरपी म्हणजे नक्की काय असतं, ही उपचार पद्धती कसं काम करते?

  अधिक वाचा
  next
 2. नाओमी ग्रिमली

  जागतिक घडामोडीविषयक प्रतिनिधी

  कोरोना, महाराष्ट्र

  कोरोना व्हायरसची साथ आणखी वर्षभर तरी राहू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.

  अधिक वाचा
  next
 3. नामदेव काटकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  चिकनगुनिया, डास

  गेल्या सहा वर्षात सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या पाचमध्ये कायम आहे.

  अधिक वाचा
  next
 4. डॉ. नंदिनी लोंढे

  भूलतज्ज्ञ, पुणे

  World Anaesthesia Day: भूल देणाऱ्या पडद्यामागच्या कलाकाराविषयी या गोष्टी ठाऊक आहेत?

  रुग्णाच्या डोक्याशी तो ढाल बनून उभा असतो! शल्यचिकित्सक (म्हणजे surgeon) एका विशिष्ट भागाची शस्त्रक्रिया करीत असतांना जीवनाला प्रवाही ठेवणाऱ्या बाकी अवयवांची काळजी घेणारा हा अतिसंयत मानव असतो भूलतज्ज्ञ.

  अधिक वाचा
  next
 5. सरोज सिंह

  बीबीसी प्रतिनिधी

  लहान मुलगी

  तज्ज्ञांच्या समितीने 2-18 वर्षं वयाच्या मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनला हिरवा कंदील दाखवला आहे.

  अधिक वाचा
  next
 6. डेव्हिड ब्राउन

  बीबीसी न्यूज

  कोरोना काळात घरून काम करताना नैराश्य येतंय? मग हे करून बघाच

  लॉकडाऊन आणि कोरोना काळात नैराश्य आणि ताण वाढल्याच्या बातम्या जगभरातून येत आहेत. यात वर्क फ्रॉम होमचाही हातभार आहे.

  अधिक वाचा
  next
 7. कोरोना लसीकरण

  2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनावरील लशीला परवानगी मिळवलेली कोव्हॅक्सिन जगातील पहिली लस असल्याचा दावा भारत बायोटेकनं केलाय.

  अधिक वाचा
  next
 8. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  संधिवात

  सांधेदुखी (Joint Pain) किंवा सांध्यांना सूज येणं याला याला वैद्यकीय भाषेत 'आर्थरायटीस' असं म्हटलं जातं.

  अधिक वाचा
  next
 9. आरोग्य संपादक

  बीबीसी न्यूज ऑनलाइन

  Covid toe

  कोरोनाचा संसर्ग झालेल्या काही लोकांच्या पायाच्या बोटांना, अंगठ्याला सूज तसेच लाल चट्टे दिसून येत आहेत.

  अधिक वाचा
  next
 10. कोरोना व्हेरियंट्स

  कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट भारतात आढळून आला. हा 'व्हेरियंट ऑफ कन्सर्न' म्हणजे काळजी करण्याजोगा व्हेरियंट असल्याचं भारत सरकारने म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 47