हाँगकाँग

 1. Video content

  Video caption: ॲपल डेली हे हाँगकाँगमधील एकमेव सरकारविरोधी वृत्तपत्रही झालं बंद

  हाँगकाँगमध्ये आज ॲपल डेली वर्तमान पत्र विकत घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. कारण...

 2. Chow Hang-tung

  तियानानमेन चौकात झालेल्या घटनेला आज 32 वर्षं पूर्ण होत आहेत.

  अधिक वाचा
  next
 3. वांग यी

  'चीनला आपला निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार आहे. अमेरिकेने त्याचा सन्मान करावा,' अशा शब्दांत चीनने अमेरिकेला सुनावलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. फिन-सीईएन फाईल्स वार्तांकन टीम

  बीबीसी पॅनोरामा

  HSBC

  ब्रिटनमधील या सर्वांत मोठ्या बँकेने अमेरिकेतील आपल्या शाखांमधील पैसा 2013 व 2014 साली एचएसबीसीच्या हाँगकाँगमधील खात्यांकडे फिरवला.

  अधिक वाचा
  next
 5. कोरोना

  गेल्या सहा महिन्यात ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांचा अभ्यास करण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबतीत व्यक्त केलीय.

  अधिक वाचा
  next
 6. ट्रंप- जीनपिंग

  हा निर्णय धक्कादायक आणि अन्यायकारक असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. प्रातिनिधिक फोटो

  चीनने हाँगकाँगसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर केला आहे. अनेकांच्या मते या नव्या कायद्यामुळे हाँगकाँगला मिळालेलं विशिष्ट स्वातंत्र्य संपुष्टात येऊ शकतं.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: चीन हाँगकाँगमध्ये कार्यकर्त्यांची धरपकड का करतंय?

  हाँगकाँगच्या लोकशाहीवादी निदर्शनांवर चीनच्या नव्या कायद्याने निर्बंध आणलेत.

 9. Video content

  Video caption: चीनमध्ये 30 वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचं हाँगकाँगमध्ये का स्मरण केलं जातंय?

  4 जून 1989 मध्ये बीजिंगमधल्या तियानानमेन चौकामध्ये निशस्त्र आंदोलनकर्त्यांवर सैन्याने गोळीबार केला होता.

 10. Video content

  Video caption: हाँगकाँगच्या रस्त्यांवर नवीन सुरक्षा कायद्याविरोधात आंदोलनं होत आहेत.

  हाँगकाँगच्या रस्त्यांवर परत एकदा आंदोलनं सुरू आहेत. नवीन सुरक्षा कायद्याविरोधात ही आंदोलनं होत आहेत. या कायद्यानुसार चीनच्या राष्ट्रगीताचा अवमान केला तर गुन्हा ठरणार आहे.