सोनिया गांधी

 1. गणेश पोळ

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  संसद, लोकसभा, राज्यसभा, हिवाळी अधिवेशन

  सोमवारपासून (29 नोव्हेंबर) संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. पहिल्याच दिवशी कृषी कायदे मागे घेण्यासाठीचं विधेयक मांडलं जाणार आहे.

  अधिक वाचा
  next
 2. रेहान फजल

  बीबीसी प्रतिनिधी

  इंदिरा गांधी

  माझ्या रक्ताचा शेवटा थेंब अन् थेंब देशाला बळकट करण्यासाठी खर्ची पडेल, असं वक्तव्य इंदिरा गांधींनी केलं होतं. दुसऱ्या दिवशीच त्यांची हत्या झाली.

  अधिक वाचा
  next
 3. परमबीर सिंह

  मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरासमोर नोटीस लावून त्यांना हजर होण्यास सांगितलं होतं, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत.

  अधिक वाचा
  next
 4. काँग्रेस कार्यकारिणी समिती बैठक : ऑक्टोबर 2022 पर्यंत पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार

  काँग्रेसची पुनर्बांधणी व्हावी असं सगळ्यांनाच वाटत आहे. पण त्यासाठी आपली एकी आणि पक्षाचं हित महत्त्वाचं आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

  अधिक वाचा
  next
 5. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

  एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार 89 वर्षिय मनमोहन सिंह यांना ताप आला आहे.

  अधिक वाचा
  next
 6. भूमिका राय

  बीबीसी प्रतिनिधी

  राहुल गांधी

  काँग्रेसमधील हे बदल राहुल गांधी यांच्या विचारसरणीचा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे.

  अधिक वाचा
  next
 7. अरविंद छाब्रा

  बीबीसी प्रतिनिधी

  नवजोत सिंह सिद्धू

  सिद्धू जेव्हा भाषण करतात तेव्हा त्यांच्या भावनिक, आक्रमक आणि रंजक शैलीनं ते लोकांना आकर्षित करतात हे खरं आहे. पण त्यामुळं किती लोकं पक्षाला मतदान करतात?

  अधिक वाचा
  next
 8. मार्ड संप

  कोरोना काळात निवासी डॉक्टर्सनी केलेली रुग्णसेवा आणि यादरम्यान त्यांचं झालेलं शैक्षणिक नुकसान, हे पाहता या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी फी माफीचं आश्वासन दिलं होतं.

  अधिक वाचा
  next
 9. चरणजीतसिंग चन्नी-नवज्योत सिंग सिद्धू

  चंदीगड येथील पंजाब भवन येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीच्या वादासंदर्भात ही बैठक होत आहे.

  अधिक वाचा
  next
 10. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  @capt_amarinder

  पंजाबमध्ये सिद्धू यांच्या बंडांनंतर काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला केलं. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी काल अमित शहा यांची भेट घेतली आहे.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 14