हरिकेन

 1. आयडा चक्रिवादळ

  लुईझियानातल्या न्यू ऑरलिन्स या शहरासोबतच संपूर्ण राज्यातला वीजपुरवठा खंडित झाला असून जनरेटर्सच्या मदतीने अत्यावश्यक ठिकाणांचा पुरवठा सुरू आहे.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: चिपळूणमध्ये पुरानंतर या माय, लेक आणि नातीचा परिवार उघड्यावर

  चिपळूणमध्ये पुरानंतर या माय, लेक आणि नातीचा परिवार उघड्यावर

 3. जान्हवी मुळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  तौक्ते वादळ, मुंबई, वादळ, वारा, पाऊस

  2019 पासून अरबी समुद्रात उठणाऱ्या चक्रीवादळांची संख्या आणि त्यांची तीव्रता वाढताना दिसली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. जान्हवी मुळे

  बीबीसी प्रतिनिधी

  सुपारी

  वर्षभरानंतर अजूनही रोठा सुपारी वाचवण्याचे आणि त्यासाठी नव्या रोपांची लागवड करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  विशाल केदार

  "समुद्रात महाकाय लाटा उसळत होत्या. बार्ज एकाबाजूने पूर्ण बुडाला होता. पुढची बाजू फक्त पाण्यावर होती. ते दृष्य टायटॅनिक चित्रपटासारखं होतं."

  अधिक वाचा
  next
 6. दिनेश केळुसकर,

  बीबीसी मराठीसाठी

  कोकणातल्या हापूस आंब्याला चक्रीवादळाचा तडाखा

  मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हंगाम संपता संपता तयार हापूस चांगला पैसा मिळवून देईल या आशेवर शेतकऱ्यानी तो झाडावरच ठेऊ दिला. पण तौक्ते चक्रीवादळ आलं आणि शेतकऱ्यांची स्वप्नं धुळीला मिळाली.

  अधिक वाचा
  next
 7. गुजरात

  तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. गुजरात तौक्ते

  तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून पुढील काही तासांसाठी चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईपासून 160 किलोमीटरच्या आसपास समुद्रात आहे.

  अधिक वाचा
  next
 9. तौक्त चक्रीवादळ

  तौक्तेचा प्रभाव केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह उर्वरित महाराष्ट्रातही तौक्तेचा प्रभाव जाणवत आहे.

  अधिक वाचा
  next
 10. कोकण, चक्रीवादळ

  हे वादळ गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत असून 18 मेच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर जवळून हे वादळ जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

  अधिक वाचा
  next