गेमिंग

 1. व्हर्च्युअल रिएलिटी हेडसेट घातलेली महिला

  मेटाव्हर्स ही संकल्पना म्हणजे इंटरनेटचं भविष्य असेल असं म्हटलं जातंय. पण नक्की हे काय आहे?

  अधिक वाचा
  next
 2. अमृता दुर्वे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  स्क्विड गेम

  वेळ घालवण्यासाठी केलेला टाईमपास किंवा मनोरंजन इतपतच मर्यादित राहतं की रोजच्या आयुष्यावर याचा काही परिणाम होतो?

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: ऑनलाईन खेळ तुमच्या मुलांच्या आरोग्याला धोकादायक आहेत का?

  अनेक मुलं तासनतास ऑनलाईन खेळ खेळत असतात.

 4. शी जिनपिंग

  चीनचं सरकार व्यापाराशी संबंधित अनेक कठोर नियम बनवत आहे. तसंच या नियमांची अंमलबजावणीही कठोरपणे सुरू करण्यात येत आहे.

  अधिक वाचा
  next
 5. सुरेश मेनन

  संस्थापक संपादक, विस्डन इंडिया अल्मनॅक

  विराट कोहली

  ऐन मोक्याच्या क्षणी विराट कोहली आपल्या नावाला साजेशी कामगिरी करू न शकल्याने संघ अडचणीत आल्याचं आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहोत.

  अधिक वाचा
  next
 6. चीनः व्हीडिओ गेम खेळण्याचं व्यसन मोडून काढण्यासाठी चीन इतका गंभीर का आहे?

  तरुण मुलामुलींना गेमिंगचं व्यसन लागत असल्याचं लक्षात आल्यानंतर चीनने हा निर्णय घेतला आहे.

  अधिक वाचा
  next
 7. दीपक पुनिया

  ऑलिंपिक कुस्तीमध्ये 86 किलो वजनी गटात खेळणाऱ्या पैलवान दीपक पुनियाचा पराभव झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. दहिया

  जवळपास 15 हजारांची लोकवस्ती असलेल्या रवी दहियांच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावाने आजवर 3 ऑलिम्पिक खेळाडू दिलेत.

  अधिक वाचा
  next
 9. जान्हवी मुळे

  बीबीसी प्रतिनिधी, टोकियोहून

  टोकियो

  हे शहर केवढं अफाट पसरलं आहे... जिथे पाहावं तिथे फक्त शहरच दिसत राहतं. दिवसापेक्षाही रात्री ते आणखी मोहात पाडतं.

  अधिक वाचा
  next
 10. हरलीन देओल

  बाऊंड्रीबाहेर जाऊन चेंडू आत टाकून टिपणाऱ्या कॅचेसला रिले कॅच म्हटलं जातं. हरलीनने शिखा पांडेच्या गोलंदाजीवर अॅमी जोन्सचा पकडलेला कॅच भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कॅचपैकी एक मानला जात आहे.

  अधिक वाचा
  next