आम आदमी पार्टी

 1. मुकेश शर्मा

  इंडिया डिजिटल एडिटर, बीबीसी न्यूज

  अखिलेश यादव

  उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका नियोजित आहेत.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: शरद पवार बैठक: राष्ट्र मंच ही संघटना कुणी सुरू केली?

  22 जूनला शरद पवारांकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक झाली.

 3. अक्षता तेंडुलकर

  "शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, तर 'सोनियांची सेना' झाली आहे," अशी टीका अक्षता तेंडुलकर यांनी केली.

  अधिक वाचा
  next
 4. समीरात्मज मिश्र

  बीबीसी हिंदीसाठी

  राम मंदिर

  समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की ज्या दिवशी जमिनीचं कोटी 2 रूपयांचं विक्रीखत झालं त्याच दिवशी त्या जमिनीचं 18.5 कोटी रूपयांचं अॅग्रीमेंट झालं.

  अधिक वाचा
  next
 5. अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्ली, रेशन योजना, कोरोना

  राजधानी दिल्लीत येत्या काही दिवसात घरोघरी रेशन पोहोचवण्याची योजना सुरू होणार होती. मात्र केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे.

  अधिक वाचा
  next
 6. मयांक भागवत

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  राहुल गांधी

  कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाने नेरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेनंतर भारतीय जनता पक्षानेही पटलवार केलाय.

  अधिक वाचा
  next
 7. सरोज सिंह

  बीबीसी प्रतिनिधी

  केजरीवाल सरकार आगे क्या करेगी?

  संसदेत दिल्लीसंबंधी एक महत्त्वाचं सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं आणि या विधेयकावरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकलेत.

  अधिक वाचा
  next
 8. फैसल मोहम्मद अली

  बीबीसी प्रतिनिधी दिल्ली

  प्रशांत भूषणः भारतातले 'जनहित याचिका वकील नंबर 1' की वादग्रस्त व्यक्तिमत्व

  सर्वोच्च न्यालयानं त्यांना न्यायालयाच्या अवमान केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. परंतु ही काही पहिलीच वेळ नाही.

  अधिक वाचा
  next
 9. राजेश टोपे

  "जर काटेकोरपणे पालन केले तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही. मात्र ईश्वर हा सर्वत्र आहे. त्यामुळे थोडी सबुरी बाळगू," असं राजेश टोपे म्हणालेत.

  अधिक वाचा
  next
 10. धनंजय मुंडे - पंकजा मुंडे

  "ऑपरेशन हे सांगून होत नसतं, ते लवकरच होईल आणि नंतर सर्वांना कळणार आहेच," असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

  अधिक वाचा
  next