गोवा

 1. जान्हवी मुळे, बीबीसी प्रतिनिधी

  मुश्ताक खान, बीबीसी मराठीसाठी

  रस्ता खड्डा

  दरवर्षी गणपती आणि शिमग्याला चाकरमानी कोकणात जातात. दरवर्षी त्यांना जाताना खड्डे भरलेल्या रस्त्यांनीच जावं लागतं.

  अधिक वाचा
  next
 2. पाऊस

  रेल्वे मार्गावर मातीचा भराव वाहून आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. उद्धव ठाकेर आणि शिवसैनिक

  बुधवारी (16 जून) शिवसेना भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांना भिडणाऱ्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

  अधिक वाचा
  next
 4. गीता पांडे

  बीबीसी न्यूज, दिल्ली

  तरुण तेजपाल

  'ज्यावेळी लैंगिक छळ झाल्याचा तिनं आरोप केलाय, त्यानंतर लगेच ती अस्वस्थ, घाबरलेली किंवा मानसिक धक्का बसलेली दिसली नाही'

  अधिक वाचा
  next
 5. गुजरात तौक्ते

  तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून पुढील काही तासांसाठी चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईपासून 160 किलोमीटरच्या आसपास समुद्रात आहे.

  अधिक वाचा
  next
 6. कोकण, चक्रीवादळ

  हे वादळ गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत असून 18 मेच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर जवळून हे वादळ जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

  अधिक वाचा
  next
 7. मयुरेश कोण्णूर, बीबीसी मराठी

  मनस्विनी प्रभुणे-नायक, बीबीसी मराठीसाठी

  गोवा, कोरोना

  ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाल्याने गोव्यातल्या सगळ्यात मोठ्या कोव्हिड रुग्णालयात, गोवा मेडिकेल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये मंगळवारी 26 रुग्णांचा तर बुधवारी पहाटेही 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. ऑक्सिजन

  गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत गोव्यात कोव्हिडमुळे 1804 इतके रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

  अधिक वाचा
  next
 9. चंद्रकांत पाटील

  "मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते," असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. श्रीपात नाईक

  केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांची पत्नी विजया यांचं निधन झालं आहे.

  अधिक वाचा
  next