गुजरात सरकार

 1. जयदीप वसंत

  बीबीसी गुजराती

  व्हेल

  एखाद्या प्राण्याची उलटी सोन्याहून जास्त किंमतीची असू शकेल, एक कोटी रुपये प्रति किलो दराने ती विकली जाईल, असं कुणी सांगितल्यास तुम्ही विश्वास ठेवाल का?

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: कोरोना गुजरातमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे काय परिस्थिती ओढवलीय?
 3. इशरत जहाँ

  जून 2004 मध्ये इशरत जहाँसह तीन जणांना बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप या तीन अधिकाऱ्यांवर होता.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: सरिता गायकवाड़ - आदिवासी खो-खो खेळाडू अशी झाली महिला पोलीस अधिकारी

  गुजरात पोलिसांत तिची निवड झाल्यापासून राज्यात सर्वत्रच तिच्या कामगिरीचं कौतुक होताना दिसतंय.

 5. भूमिका राय

  बीबीसी प्रतिनिधी

  नित्यानंद स्वामी

  नित्यानंद यांनी या भूखंडाला 'हिंदूराष्ट्र' म्हटलंय. 'महान हिंदूराष्ट्र कैलासा'साठी देणग्यांचं आवाहनही नित्यानंद यांनी वेबसाईटवरून केलं आहे. नित्यानंद स्वामी: स्वतःचा देश निर्माण करून त्याची रिझर्व्ह बँक स्थापन करणारी ही व्यक्ती कोण आहे?

  अधिक वाचा
  next
 6. तेजस वैद्य, हरिका कांडपाल

  बीबीसी गुजराती

  विजय रुपाणी

  अहमदाबादमध्ये 17 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता आणि मार्चच्या अखेरीपर्यंत इथे 25 रुग्ण सापडले होते.

  अधिक वाचा
  next
 7. भार्गव परीख

  बीबीसी गुजराती

  व्हेंटिलेटर्स

  एकीकडे कोरोना व्हायरसचे रुग्ण आणि मृत्यूंची संख्या वाढत असताना गुजरातमध्ये धमन व्हेंटीलेटरवरून राजकारण पेटू लागलं.

  अधिक वाचा
  next
 8. भूपेंद्र सिंह

  भुपेंद्र सिंह चुडास्मा यांनी 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त 327 मतांनी विजय मिळवला होता.

  अधिक वाचा
  next
 9. गुजरातमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 493 वर पोहोचली

  गुजरातमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 25 ने वाढून, 493 वर पोहोचलीय. नव्यानं वाढलेल्या रुग्णांमधील 23 जण एकट्या अहमदाबादेतील आहेत. गुजरातच्या आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केलीय.

 10. टीम बीबीसी गुजराती

  नवी दिल्ली

  नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप

  'हाउडी मोदी' कार्यक्रमाच्या धर्तीवर गुजरातमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचा खर्च कोण करणार आहे?

  अधिक वाचा
  next