पश्चिम बंगाल

 1. प्रभाकर एम.

  बीबीसी हिंदीसाठी, कोलकात्याहून

  गौरव

  पाच वर्षांपूर्वी गौरवच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हापासून त्यांची 45 वर्षांची आई घरी एकटीच राहते. मात्र, गौरवने ही पोस्ट का टाकली असावी?

  अधिक वाचा
  next
 2. चक्रीवादळामुळे विस्थापित झालेली बाई

  भारत आणि बांगलादेशात बुलबुल चक्रीवादळामुळे 20 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

  अधिक वाचा
  next
 3. ईडन गार्डन

  भारतात होणाऱ्या पहिल्यावहिल्या डे-नाईट कसोटी सामन्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. प्रभाकर.एम

  बीबीसी हिंदीसाठी

  काश्मीर, पश्चिम बंगाल

  गावकऱ्यांनी लगेच काश्मीर खोऱ्यात मजुरीसाठी गेलेल्या आपापल्या नातेवाईंकांशी संपर्क केला. काही जण सुदैवी ठरले. मात्र, काही दुर्दैवी.

  अधिक वाचा
  next
 5. रवी प्रकाश

  मुर्शिदाबादहून बीबीसी हिंदीसाठी

  मुर्शिदाबाद मर्डर

  या प्रकरणी शाहपूर बरला गावातल्या उत्पल बेहरा नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

  अधिक वाचा
  next
 6. नोबेल

  अर्थशास्त्राचा पुरस्कार मिळालेल्या अभिजित बॅनर्जींच्या आई आहेत मुंबईतल्या.

  अधिक वाचा
  next
 7. कामिनी रॉय

  बंगाली विधानपरिषदेत महिलांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून कामिनी रॉय यांनी 1962 साली संघर्ष केला होता.

  अधिक वाचा
  next
 8. प्रभाकर एम.

  कोलकाताहून बीबीसी हिंदीसाठी

  आरएसएसशी संबंधित शिक्षक बंधू प्रकाश पाल, त्यांचा मुलगा अंगन आणि त्यांची पत्नी ब्यूटी पाल

  भाजप आणि संघाच्या नेत्यांनी या खूनावरून पश्चिम बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 9. अमित शहा, एनआरसी

  तृणमूल सरकार एनआरसीसंदर्भात दिशाभूल करत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

  अधिक वाचा
  next
 10. मुंबई

  मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून अग्निशमन विभागाकडे याबाबत तक्रारी दाखल होऊ लागल्या.

  अधिक वाचा
  next