परिवहन

 1. धुळे, अपघात

  धुळे जिल्ह्यातल्या विंचूर इथल्या नदीत गाडी कोसळल्यानं झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.

  अधिक वाचा
  next
 2. फास्टटॅग

  टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी आता गाडीला फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 3. नित्यानंद

  #5मोठ्याबातम्या : स्वयंघोषित धर्मगुरू नित्यानंद स्वामी देशातून पसार झाल्याचं गुजरात पोलिसांनी म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 4. शरद पवार

  दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या नागपूर येथील घरी सदिच्छा भेट दिली, तेव्हा ते बोलत होते.

  अधिक वाचा
  next
 5. मनिष तिवारी

  मोहालीस्थित विमानतळाचं 'शहीद-ए-आजम भगतसिंग विमानतळ' असं नामकरण करावं, अशी मागणीही तिवारींनी केली.

  अधिक वाचा
  next
 6. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद

  BSNL-MTNLचं विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

  अधिक वाचा
  next
 7. विमान

  बोईंगच्या 787-9 या विमानाने 49 लोकांसह न्यूयॉर्क ते सिडनी असा 19 तास 16 मिनिटांचा प्रवास सलग केला.

  अधिक वाचा
  next
 8. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी, फेटरीहून

  फेटरीचे ग्रामस्थ

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आमदार आदर्श ग्राम योजने'अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील फेटरी गाव दत्तक घेतलंय. त्यांच्यामुळे या गावात काय बदल झाला?

  अधिक वाचा
  next
 9. आदित्य ठाकरे

  आदित्य ठाकरेंनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या बीएमडब्ल्यू कारची किंमत 6 लाख 50 हजार रूपये असल्याचं म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. संदीप सिंह धालीवाल

  धार्मिक स्वातंत्र्याची लढाई लढणारी व्यक्ती म्हणून संदीप सिंह धालीवाल यांची पोलीस वर्तुळात ओळख होती.

  अधिक वाचा
  next