चीन

 1. जेम्स गॅलाघर

  आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

  ताप

  कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड-19ची लक्षणं काय आहेत? तो बरा होतो का?

  अधिक वाचा
  next
 2. सचिन गोगोई

  बीबीसी मॉनिटरिंग

  ड्रोनच्या वापरासंदर्भात भारत किती सज्ज आहे?

  अमेरिकेतील प्रिडेटर व रीपर ड्रोनच्या धर्तीवर आक्रमक हल्ला चढवणारे ड्रोन तयार करण्याचे प्रयत्न भारत सरकारने अलीकडच्या काळात वाढवले आहेत.

  अधिक वाचा
  next
 3. चीनमधील विमानतळाचा फोटो

  उत्तर प्रदेशच्या नोएडापासून चीनपर्यंत एका फोटोमुळं गेल्या अनेक तासांपासून सोशल मीडियावर मॅसेजेसची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

  अधिक वाचा
  next
 4. झाओयिन फेंग

  बीबीसी न्यूज

  डेव्हिड आर चॅन

  अमेरिकेतील अनेक लोकांना चायनीज पदार्थ आवडतात. मात्र डेव्हिड आर चॅन यांच्यासाठी मात्र चायनीज पदार्थांचं वेगळंच महत्त्व आहे.

  अधिक वाचा
  next
 5. डॅन मॅकअॅडम आणि डॅनियल पालुंबो

  बीबीसी व्यापार प्रतिनिधी

  बिटकॉईन्स आणि डॉलर्स

  सर्वत्र चर्चा असतानाही बिटकॉईनभोवती वेगळंच गूढ आहे. त्याची किंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, ज्याला काही तज्ज्ञ एक आर्थिक बुडबुडाही म्हणत आहेत. नेमकं काय आहे हे बिटकॉईन?

  अधिक वाचा
  next
 6. उमर फारुकी

  रक्षा तज्ज्ञ

  युद्धनौका

  काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने चीन निर्मित 054 एपी युद्धनौका खरेदी केली आहे. या युद्धनौकेला 'पीएनएस तुगरिल' असं नाव दिलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. जंक फूड

  आपण खूप मोठ्या प्रमाणात खात असल्याने आपल्याला एका ग्रील बफे रेस्टॉरंटने प्रवेश नाकारल्याचं एका चायनीज व्यक्तीने म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 8. नवीन खडका, रजनी वैद्यनाथन

  बीबीसी प्रतिनिधी

  कोळसा

  भारतीय मीडियात अनेक जण या कराराकडे 'देशाचा विजय' या दृष्टीतून पाहात आहेत. आपल्याला जे हवं ते भारतानं मिळवलं आहे, अशी त्यांची भावना आहे.

  अधिक वाचा
  next
 9. वाई यिप

  बीबीसी प्रतिनिधी

  शी जिनपिंग

  चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या राजकीय इतिहासात राष्ट्रपती शी जिनपिंग यांची जागा मजबूत करण्यासाठी एक 'ऐतिहासिक प्रस्ताव' पारित केला गेला आहे.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: कॉप26 पर्यावरणविषयक परिषद का होतेय? तिचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे? । सोपी गोष्ट 457

  काही दिवसांनी माझ्यावर इलेक्ट्रिक कारच घेण्याची सक्ती होणार का? पर्यावरणविषयक परिषदेमुळे माझ्या जगण्यावर काय परिणाम होईल?

पान 1 पैकी 59