पश्चिम महाराष्ट्र

 1. चंद्रकांत पाटील

  ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांच्या मते, संघटन ही चंद्रकांत पाटील यांची जमेची बाजू आहे.

  अधिक वाचा
  next
 2. ऋजुता लुकतुके

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  शरद पवार

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरातील विरोध पक्षनेत्यांच्या बोलावलेल्या बैठकीमुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षा पुन्हा दिसून आली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. स्वाती पाटील

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  हसन मुश्रीफ

  किरिट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. कागलचे आमदार ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास असणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या 10 मुद्द्यांमध्ये-

  अधिक वाचा
  next
 4. नरेंद्र मोदी

  नरेंद्र मोदी यांचा आतापर्यंत एकही पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला सर्वाधिक आवडतो, असं प्रतिपादन बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 5. हर्षल आकुडे

  बीबीसी मराठी

  @nickjonas

  निक जोनासने नुकताच एक फोटो त्याच्या इंन्स्टाग्रॅम अकाऊंटवर पोस्ट केला होता. हा फोटो सध्या सर्वत्र प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत निकने एक आगळावेगळा शर्ट घातल्याचं दिसून येतं.

  अधिक वाचा
  next
 6. स्वाती पाटील

  बीबीसी मराठीसाठी

  बाबूजमाल दर्गा

  बाबूजमाल दर्ग्यावर गणेशाची मूर्ती आहे. इथं हिंदू-मुस्लीम एकत्रपणे गणेशोत्सव साजरा करतात. ऐक्याचं प्रतीक म्हणून याकडं बघितलं जातं.

  अधिक वाचा
  next
 7. आरती कुलकर्णी आणि प्राजक्ता धुळप

  बीबीसी मराठी

  भुजबळ

  भुजबळांच्या करियरची सुरुवात शिवसेनेपासूनच झाली होती. भाजी विकण्यापासून ते तुरुंगापर्यंत त्यांच्या आयुष्यात अनेक वळणं आली. पाहूयात 7 महत्त्वाचे टप्पे:

  अधिक वाचा
  next
 8. महाराष्ट्र पाऊस : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, पुढचे 48 तास महत्त्वाचे

  धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने नाशिकमध्ये लेंडी व शाकंभरी नदीला नद्यांना पूर आला होता.

  अधिक वाचा
  next
 9. नितीन सुलताने

  बीबीसी मराठीसाठी

  कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी पूल इथं बचावकार्य सुरू आहे.

  हा प्रलयकारी पाऊस म्हणजे केवळ निसर्गाचा प्रकोप आहे की आपल्या चुकांचे दुष्परिणाम यावर चर्चा होणं गरजेचं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. राहुल गायकवाड

  बीबीसी मराठीसाठी, पुणे

  कोरोना, कोव्हिड, पुणे

  आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना पुणे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 31