कर्नाटक विधानसभा निवडणूक 2018

 1. इम्रान कुरैशी

  बीबीसी हिंदीसाठी

  येडियुरप्पा

  कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.

  अधिक वाचा
  next
 2. तुषार कुलकर्णी

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  बसव

  श्री. श्री. श्री. शिवकुमार स्वामी यांचं 111व्या वर्षी निधन झालं. लिंगायत समुदायाच्या स्वामींना चालते-फिरते भगवान असं म्हटलं जात असे. कर्नाटकामध्ये लिंगायतांचा प्रभाव आहे.

  अधिक वाचा
  next
 3. रमेश जारकीहोळी

  आपण नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत आहोत, तुम्ही तो मंजूर करा, अशी मी विनंती करतो, असं जारकीहोळी यावेळी म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 4. मयुरेश कोण्णूर

  प्रतिनिधी, बीबीसी मराठी, बेळगावहून

  बेळगाव

  बेळगावच्या न संपलेल्या सीमालढ्याचा परिणाम इथल्या स्थानिक राजकारणावरही दिसून येतो. पण ६० वर्षांहून अधिक काळ न सुटलेल्या या प्रश्नाचा परिणाम बेळगावातल्या नव्या तरुण पिढीवर काय होतो?

  अधिक वाचा
  next
 5. उद्धव ठाकरे लक्ष्मण सवदी

  उपमुख्यमंत्री सवदी यांनी थेट मुंबईवरच दावा केला असून मुंबई कर्नाटकात समाविष्ट व्हावी, असं कर्नाटकच्या मराठी भाषिक लोकांना वाटत असल्याचं विधान लक्ष्मण सवदी यांनी केलं.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: बेळगाव की बेळागावी? कर्नाटक राज्योत्सव दिनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा वर का आला

  यंदा कर्नाटकचे उपमुख्यंमत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगांव हे अखंड कर्नाटकाचा अविभाज्य अंग आहे, असं म्हटलंय.

 7. येडियुरप्पा

  भाजपनं आतापर्यंत 15 पैकी 10 जागांवर विजय मिळवलेला आहे. काँग्रेसनं दोन जागांवर विजय मिळवला असून एका जागेवर भाजपच्या बंडखोर आमदारानं विजय मिळवला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. भाजप

  महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीत सध्या आमदारांच्या फोडाफोडीवरून आरोप होत आहेत.

  अधिक वाचा
  next
 9. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे

  देशामध्ये आजवर उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र येथे मुख्यमंत्रिपद आघाडीतील लहान पक्षाकडे गेल्याची उदाहरणं आहेत.

  अधिक वाचा
  next
 10. वाहतूक पोलीस

  "नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमुळे सामान्य जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे, त्यामुळे या कायद्यातील दंडाच्या तरतुदींबद्दल पुन्हा विचार करावा."

  अधिक वाचा
  next