पीक विमा

 1. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  राधाबाई राऊत

  शेतकरी राधाबाई राऊत यांच्यावर अवकाळी पावसामुळे मोठं संकट ओढवलं. पावसामुळे त्यांच्या शेतातील मका पूर्णपणे सडला, घर खचलं आणि मुलीचं शिक्षणही थांबलं.

  अधिक वाचा
  next
 2. साध्वी पर्ज्ञा

  #5मोठ्याबातम्या : भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  शेतकरी भगवान खरात यांच्या शेतातील मका अजूनही पाण्यात आहे.

  एक हेक्टरवरील खरीप पिकांसाठी नुकसान भरपाई म्हणून 8 हजार रुपये तर एक हेक्टरवरील फळबागांच्या नुकसानीसाठी 18 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  राधाबाई राऊत

  राधाबाई राऊत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील पळशी गावात राहतात. अवकाळी पावसामुळे त्यांच्यावर तिहेरी संकट ओढवलं आहे.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: ‘आधी शेतकरी नवऱ्यानं आत्महत्या केली, आता पावसामुळे पीक गेलं’

  राधाबाई राऊत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील पळशी गावात राहतात. त्यांच्या शेतकरी पतीनं 2015मध्ये आत्महत्या केली.

 6. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  शेतकरी भगवान खरात यांच्या शेतातील मका अजूनही पाण्यात आहे.

  अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सरकारनं पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: ओला दुष्काळ: नाशिकमध्ये एका आठवड्यात 4 शेतकरी आत्महत्या

  नाशिक जिल्ह्यात एका आठवड्यात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत

 8. उद्धव ठाकरे

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची ते पाहणी करत आहेत.

  अधिक वाचा
  next
 9. पीक

  कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागातील शेतांमधलं उभं पिक नष्ट झालं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: शेतकरी कर्जमाफीचं काय झालं?

  राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017' म्हणजेच कर्जमाफी योजनेचा लाभ होईल असं सरकारनं जून 2017च्या शासन निर्णयात नमूद केलं होतं.