एकनाथ शिंदे

 1. उद्धव ठाकरे

  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीनं राज्यात सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर 43 कॅबिनेट आणि राज्यमंत्री असं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे.

  अधिक वाचा
  next
 2. एकनाथ शिंदे

  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) सुस्पष्टता नाही. त्यामुळे महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटरही उभारू देणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 3. अब्दुर रहमान

  काल राज्यसभेने मंजूरी दिलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ राज्य पोलीस दलातील IPS अधिकारी अब्दुर रहमान यांनी राजीनामा दिला आहे.

  अधिक वाचा
  next
 4. आजचे पेपर

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रांचे मथळे याच आशयाचे आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. उद्धव ठाकरे

  उद्धव ठाकरे यांनी जर बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे स्वतःच्या हातात रिमोट कंट्रोल ठेवण्याचा निर्णय घेतला तर मात्र संभाव्य नावं कुठली असतील?

  अधिक वाचा
  next