एकनाथ खडसे

 1. राज्यपालांची भेट घेताना महाविकास आघाडीचे नेते

  राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व आहे.

  अधिक वाचा
  next
 2. राज ठाकरे

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून आगामी काळात नाशिक दौऱ्यावरही जाणार आहेत.

  अधिक वाचा
  next
 3. पंकजा मुंडेंची नाराजी न बोलून दाखवण्यामागची कारणं काय?

  "प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही. मी आणि प्रीतम यांनी मंत्रिपदाची कधीच मागणी केली नव्हती," असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
 5. एकनाथ खडसे

  "ही चौकशी राजकीय हेतूने होत आहे. हे सर्वांनाच माहिती आहे," असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. नितेश राणे

  विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा आढावा

  अधिक वाचा
  next
 7. एकनाथ खडसे

  पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी गिरीश चौधरी यांना मंगळवारी चौकशीनंतर अटक करण्यात आली.

  अधिक वाचा
  next
 8. प्राजक्ता पोळ

  बीबीसी मराठीसाठी

  पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस

  ओबीसी आरक्षण, महाविकास आघाडीचे राजकारण, देवेंद्र फडणवीस अशा अनेक गोष्टींवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीबीसी मराठीसोबत चर्चा केली.

  अधिक वाचा
  next
 9. देवेंद्र फडणवीस

  राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात 5 टप्प्यात अनलॉकची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्य सरकारनं हा निर्णय अद्याप झाला नसल्याचं म्हटलं होतं.

  अधिक वाचा
  next
 10. अमृता कदम

  बीबीसी मराठी

  देवेंद्र फडणवीस

  देवेंद्र फडणवीस या भेटीतून काय साध्य करू पाहत आहेत? खडसेंच्या घरी जाऊन ते कोणता राजकीय मेसेज देत आहेत का?

  अधिक वाचा
  next