भूकंप

 1. हैती, भूकंप

  कॅरेबियन देशांपैकी एक असलेल्या हैतीला भूकंपाने तडाखा दिला आहे.

  अधिक वाचा
  next
 2. ज्वालामूखी

  पृथ्वीच्या पोटात पॅसिफिक बेसिनच्या बाजूने असलेली Ring of Fire ज्वालामुखी, भूकंप आणि त्सुनामीला कारणीभूत ठरत असते. काय आहे ही रिंग ऑफ फायर?

  अधिक वाचा
  next
 3. एंड्रियन हार्ट्रिक, डॉमिनिका ओजिन्स्का,

  बीबीसी ट्रॅव्हल

  नरकाचं द्वार

  2013 मध्ये नॅशनल जिओग्राफीक चॅनेलवरील एका कार्यक्रमासाठी संशोधकांचं एक पथक या खड्ड्याचा अभ्यास करण्यासाठी तुर्कमेनिस्तानात दाखल झालं होतं.

  अधिक वाचा
  next
 4. निरागोंगो ज्वालामुखी

  लाव्हारसाची धग लागून गोमा शहराच्या उत्तर भागात अनेक घरांचं नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: एका दिवसात बाराशे भूकंपाचे धक्के पण ज्वालामुखीचा उद्रेक कधी होणार?

  ज्वालामुखीचा उद्रेक लवकरच होणार आहे, पण कधी?

 6. Video content

  Video caption: जपानमध्ये जेव्हा एक पूर्ण शहरच नकाशावरून पुसून गेलं होतं

  जपानमधल्या फुकुशिमा येथे एकाचवेळी भूकंप, त्सुनामा आणि आण्विक अपघात अशा तीन दुर्दैवी घटना घडल्या होत्या.

 7. जपान भूकंप

  एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार अमेरिका आणि जपानकडून त्सुनामीचा कोणताही संभाव्य इशारा दिला गेला नाहीये.

  अधिक वाचा
  next
 8. दिल्ली

  दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे झटके जाणवले आहेत. दिल्ली आणि परिसरात हे धक्के काही वेळासाठी जाणवले.

  अधिक वाचा
  next
 9. ग्रीस आणि तुर्कस्तानमध्ये मोठा भूकंप

  ग्रीस आणि तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत, त्यात अनेक इमारती कोसळल्याचं वृत्त आहे.

  अधिक वाचा
  next
 10. प्रतीकात्मक फोटो

  कच्छ भागातल्या वोंध गावात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सुदैवाने या भूकंपात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

  अधिक वाचा
  next