दक्षिण आशिया

 1. अनघा पाठक

  बीबीसी मराठी

  बेनझीर

  मुस्लीम जगातली पहिली महिला पंतप्रधान जिने आयुष्यातला मोठा काळ एकतर तुरुंगात किंवा नजरकैदेत काढला. तिचा नवरा जेलमध्ये होता तेव्हा तिला देश सोडून पळून जावं लागलं होतं.

  अधिक वाचा
  next
 2. सारा केटिंग

  बीबीसी फ्युचर

  सिंगापूर, विकास, शहरं

  सिंगापूरचा भूभाग पुणे जिल्ह्याच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. पण स्वातंत्र्यानंतर सिंगापूरने नेत्रदीपक प्रगती करून दाखवली आहे. त्यासाठी त्यांनी एका अर्थशास्त्रीय संकल्पना वापरली. काय आहे ही अभिनव संकल्पना?

  अधिक वाचा
  next
 3. ज्युलिया हॅमंड

  बीबीसी ट्रॅव्हल

  भाषा

  वॅन्युआतू हा दक्षिण पॅसिफिकमधला 83 बेटांचा बनलेला देश. तिथं तब्बल शंभर भाषा बोलल्या जातात. पण या देशानं एक सामायिक बोली स्वीकारली आहे - बिस्लामा नावाची. इंग्रजीपासून जन्मलेल्या पण इंग्लिश लोकांनाही अवघड वाटणाऱ्या या भाषेची सुरस कथा.

  अधिक वाचा
  next
 4. साईराम जयरामन

  बीबीसी तमिळ प्रतिनिधी

  व्हीसा

  2020 साली पर्यटन या क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका बसला. लक्षावधी लोकांनी आपले पर्यटन दौरे रद्द केले. आता मात्र 2021 साली काही लोक फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. मोदी

  चीनसह आशिया-पॅसिफिक महासागर प्रदेशातील 15 देशांनी रविवारी व्हिएतनाममधील हनोई येथे जगातील सर्वात मोठा व्यापार करार केला.

  अधिक वाचा
  next
 6. लू-हाय लियांग

  बीबीसी वर्कलाईफ

  चीन

  ईमेल्स चिनी नागरिकांसाठी भूतकाळाचा हिस्सा झाले आहेत आणि त्यांची जागा घेतलीय चॅट ॲप्सनी

  अधिक वाचा
  next
 7. बैरूत

  लेबननच्या राजधानी बैरुत येथील स्फोटानंतर लोकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण होतं. लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं सुरू केली होती

  अधिक वाचा
  next
 8. राजपक्षे बंधू

  निकाल आल्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी ट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतल्या यशाबद्दल फोनवरून अभिनंदन केल्याचं सांगितलं

  अधिक वाचा
  next
 9. आहमेन ख्वाजा

  बीबीसी प्रतिनिधी

  ईद, मु्स्लिम, खाद्य

  रमजान ईद म्हटलं की पहिला पदार्थ नजरेसमोर येतो तो म्हणजे शीर कुर्मा. पण जगभरात फक्त शीर कुर्माच नव्हे तर इतरही अनेक पदार्थांची रेलचेल असते.

  अधिक वाचा
  next
 10. दक्षिण आशियाचा आर्थिक विकास घसरण्याचा जागतिक बँकेचा इशारा

  गेल्या 40 वर्षातील सर्वात बिकट आर्थिक स्थितीला दक्षिण आशियाला तोंड द्यावा लागेल, असा इशारा जागितक बँकेनं दिलाय. गेल्या अनेक दशकांपासून दक्षिण आशिया गरिबीविरोधात लढतेय, त्यावरही या स्थितीचा परिणाम होईल.

  भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये आता आता वाढ व्हायला लागलीय. मात्र, हे देश कोरोना व्हायरसचे पुढचे हॉटस्पॉट असतील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.

  दक्षिण आशियाची लोकसंख्या जवळपास 180 कोटींच्या घरात आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येची शहरं सुद्धा दक्षिण आशियात आहेत.

  “कोरोनाच्या या वादळात दक्षिण आशिया सापडलीय. पर्यटन क्षेत्र पूर्णपणे ठप्प पडलंय, पुरवठा साखळी कोलमडलीय, कपड्यांची मागणी थांबलीय आणि ग्राहकांसह गुंतवणूकदारांची स्थिती बिगडत चाललीय,” असं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलंय.

  दक्षिण आशियाचा या वर्षीचा विकासदर 6.3 असेल, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, तो आताच 1.8 ते 2.8 वर आलाय. दक्षिण आशियातल्या निम्म्या देशांवर मंदीचं संकट कोसळेल.

  सगळ्यात मोठा मलेशिया देशाला बसण्याची शक्यता जागतिक बँकेनं वर्तवलीय.

  कोरोना व्हायरस