अत्याचार

 1. Workers walk by the perimeter fence of what is officially known as a vocational skills education centre in Dabancheng in Xinjiang Uighur Autonomous Region, China September 4, 2018.

  चीनमध्ये पद्धतशीरपणे हजारो मुस्लिम कैद्यांचं ब्रेनवॉश केला जात असल्याचं पहिल्यांदाच उघडकीला आलंय.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: असं चालतं ऑनलाईन गुलामीचं रॅकेट

  प्रसिद्ध अॅपच्या माध्यमातून स्त्रियांची गुलामीकरता विक्री केली जाते.

 3. मुखलीस

  समलैंगिक संबंध आणि जुगार हेही आचेमध्ये निषेधार्ह असून, यात दोषी आढळल्यास सार्वजनिकरित्या चाबकाचे फटके मारले जातात.

  अधिक वाचा
  next
 4. रामदास आठवले

  मोहन भागवत यांच्या मताशी आपण सहमत पण भारतात मॉब लिंचिंग होऊन त्यात सुडाचे राजकारण घडत आहे.

  अधिक वाचा
  next
 5. कायदा

  न्यायप्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असली पाहिजे. चुकीच्या व्यक्तींना शिक्षा देणं म्हणजे त्यांन बळीचा बकरा बनवण्यासारखं आहे, असं न्यायाधीश म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 6. इराकमधील आंदोलन

  देशात वाढती बेरोजगारी, सार्वजनिक सोयी-सुविधांचा उडालेला बोजवारा आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध संतप्त होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

  अधिक वाचा
  next
 7. साखळदंड

  नायजेरितालं हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य तेव्हा उघड झालं जेव्हा तिथल्या काडुना शहरातल्या पोलिसांनी एका इमारतीत छापा टाकून तिथे कैद करून ठेवलेल्यांची सुटका केली.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: नायजेरियातील 'यातना गृहा'तून 500 जणांची सुटका

  काडुना येथील एका इमारतीमधून जवळपास 500 पुरूष आणि मुलांची सुटका करण्यात आली. या इमारतीत मदरसा आणि सुधारगृह चालविण्यात येत होतं, असं सांगण्यात यायचं.

 9. रेहान फजल

  बीबीसी

  बलोचिस्तानी तरूण

  पाकिस्तानच्या निर्मितीला 72 वर्षं उलटूनही तिथला सगळ्यात मोठा प्रांत असणाऱ्या बलुचिस्तानला पाकिस्तानातला सर्वात तणावग्रस्त भाग मानलं जातं.

  अधिक वाचा
  next
 10. मोदी आणि सिवन

  रडल्यामुळे भावनांचा निचरा होतो, असं आपल्याला वाटतं. पण चारचौघात रडणं, दुर्बलतेचं लक्षण मानलं जातं. मात्र, हे दोन्ही समज चुकीचे असल्याचं एका संशोधनात आढळून आलं आहे.

  अधिक वाचा
  next