अपारंपरिक ऊर्जा

 1. झुबैर अहमद

  बीबीसी प्रतिनिधी

  पेट्रोल-डिझेलच्या किंमती मे महिन्यात कमी होणार?

  पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या की सर्वसामान्यांचं बजेट कोलमडतं.

  अधिक वाचा
  next
 2. पाकिस्तान, वीज

  पाकिस्तानमधील वीजपुरवठा बंद पडल्याची बातमी आजूबाजूच्या देशांमध्ये पसरली आणि तिथेही चर्चा सुरू झाली. भारतात तर ट्विटरवर #Blackout हॅशटॅगच ट्रेंड होऊ लागला.

  अधिक वाचा
  next
 3. जस्टीन रौलेट

  मुख्य पर्यावरण प्रतिनिधी

  पर्यावरण

  पॅरिस परिषदेच्या निमित्ताने पहिल्यांदाच जगभरातील जवळपास सर्व राष्ट्रांनी हवामानाच्या प्रश्नावर तोडगा काढणं गरजेचं असल्याचं मान्य केलं.

  अधिक वाचा
  next
 4. विनीत खरे

  बीबीसी हिंदी प्रतिनिधी, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया

  STOP ADANI

  एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास तर दुसरीकडे नोकऱ्यांसाठी वानवा, अशा दोन समस्यांमुळे ऑस्ट्रेलियामधला हा 1.25 कोटी डॉलरचा कोळसा उत्खनन प्रकल्प अडकला आहे का?

  अधिक वाचा
  next
 5. वीज बिल

  राज्य सरकारच्या तिजोरीतून आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: महापारेषण आता 50 ड्रोन्सच्या मदतीने करणार वीज वाहिन्यांच्या टॉवर्सची देखरेख

  राज्यभरात वीज पोहोचवण्याचं काम करणाऱ्या महापारेषणने सध्या 50 ड्रोन्सच्या मदतीने टॉवर लाईन्सच्या देखरेखीचं काम सुरू केलं आहे.

 7. युएसबी कंडोम

  सार्वजनिक ठिकाणी USB पोर्टवर चार्जिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: चीनमधील सौरउर्जा प्रकल्प कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी पुरेसे आहेत का याविषयीचा रिपोर्ट...

  एकट्या चीनमध्ये जगातील 25% कार्बन उत्सर्जन होतं. यावर उपाय म्हणून त्यांनी सौरउर्जा प्रकल्प उभारले. पण, त्यामुळे उत्सर्जन खरंच कमी झालंय का? बीबीसीचा खास रिपोर्ट...