मनसे

 1. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, भाजप, मनसे, मुंबई महापालिका निवडणूक

  मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 2. अमृता दुर्वे,

  बीबीसी मराठी प्रतिनिधी.

  एसटी बस

  नेमकं काय सुरू आहे... एसटी कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे? आणि एसटीचा ताबा राज्य सरकारकडे जावा असं ते का म्हणतायत?

  अधिक वाचा
  next
 3. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी प्रतिनिधी

  राज ठाकरे

  सभागृहांमध्ये नगण्य प्रतिनिधित्व आणि सत्तेपासून सातत्यानं लांब असणाऱ्या राज यांच्याकडे सगळे का जातात?

  अधिक वाचा
  next
 4. अदनान सामी

  अदनान सामी मूळचे पाकिस्तानी आहेत. चारच वर्षांपूर्वी त्यांना भारताचं नागरिकत्व देण्यात आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 5. राज ठाकरे

  राज्यात सुरू असलेल्या एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज (4 नोव्हेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वरील मागणी केली.

  अधिक वाचा
  next
 6. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  राज ठाकरे-उद्धव ठाकरे

  प्रबोधनकार हे नास्तिक नव्हते, पण धर्माच्या नावावर चालणारी भोंदूगिरी त्यांना मान्य नव्हती असं सांगत सध्याचे इतर हिंदुत्ववादी आणि त्यांच्यात फरक कसा आहे हेही उद्धव यांनी सांगितलं.

  अधिक वाचा
  next
 7. राज ठाकरे

  मानखुर्द, वरळी, दादर, पनवेल, मुलुंड आणि इतर काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी 10-20च्या गटानं जमून दहीहंडी फोडली.

  अधिक वाचा
  next
 8. कोरोना

  मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने स्थानिक प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास पालिकेकडून इमारत सील करण्यात येणार आहे.

  अधिक वाचा
  next
 9. दहीहंडी

  "दहीहंडी या महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही," असं भाजप आमदार राम कदम यांनी म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 10. सुप्रिया सुळे

  शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 14