अशोक गहलोत

  1. सचिन पायलट

    अशोक गहलोत तुमच्या विरोधात बरंच काही बोलले होते याविषयी काही स्पष्टीकरण देणार आहेत का? तुम्हाला त्यांचं नेतृत्व मान्य आहे का, असे प्रश्न त्यांना पत्रकारांनी केले होते.

    अधिक वाचा
    next
  2. नामदेव अंजना

    बीबीसी मराठी

    सचिन पायलट

    माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद, माजी खासदार प्रिया दत्त इत्यादी अनेक नेत्यांनीही सचिन पायलट यांच्या बंडानंतर नाराजीचे संकेत दिले.

    अधिक वाचा
    next
  3. तारेंद्र किशोर

    बीबीसी हिंदीसाठी

    अशोक गहलोत

    राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आहे. शनिवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आरोप केला होता की, भाजप त्यांचं सरकार पाडायचा प्रयत्न करत आहे.

    अधिक वाचा
    next
  4. नारायण बारेठ

    जयपूरमधून, बीबीसी हिंदीसाठी

    गहलोत , सचिन पायलट बीबीसी मराठी

    दोन-तीन महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यावर मध्य प्रदेशातलं सरकार सहज कोसळलं होतं. पण राजस्थानमध्ये मात्र अशोक गहलोत यांनी तसं होऊ दिलं नाही.

    अधिक वाचा
    next
  5. नारायण बारेठ

    जयपूरहून, बीबीसी हिंदीसाठी

    सचिन पायलट

    जाणकारांच्या मते आता पायलट यांच्यासमोर फारच थोडे पर्याय शिल्लक आहेत. प्रादेशिक पक्ष काढून ते वाटचाल करू शकतात का?

    अधिक वाचा
    next
  6. सचिन पायलट

    काही समस्या असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा करावी. आम्ही प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी मोकळ्या मनानं तयार आहोत, असं काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला म्हणालेत.

    अधिक वाचा
    next
  7. ो

    काँग्रेसने त्यांचे आमदार आणि सरकारला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांना जयपूरजवळच्या शिवविलास रसॉर्टमध्ये ठेवलं आहे.

    अधिक वाचा
    next