प्रकाश आंबेडकर

 1. अमित शाह

  सावरकर यांना वीर ही उपाधी कोणत्याही सरकारने दिलेली नाही, असं अमित शाह म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात का उतरले आहेत?
 3. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  प्रकाश आंबेडकर

  आंबेडकर यांनी 'महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला असून संभाजीराजेंनी पुढाकार घ्यावा' असं सुचवून एका नव्या चर्चेला सुरुवात करून दिली होती.

  अधिक वाचा
  next
 4. नान पटोले आणि प्रकाश आंबेडकर

  विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

  अधिक वाचा
  next
 5. प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे छत्रपती

  संभाजीराजे छत्रपती यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

  अधिक वाचा
  next
 6. संभाजीराजे छत्रपती

  मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी सरकारला दिले 3 पर्याय देत 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत दिलेल्या 3 पर्यांयांवर ठोस कारवाई झाली नाही तर कोरोना विसरून रस्त्यावर उतरू असं सभाजीराजेंनी म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 7. उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

  उत्तर प्रदेशात 300 ऑक्सिजन प्लँट उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.

  अधिक वाचा
  next
 8. सोनिया गांधी, कोरोना

  'लस उत्पादकांच्या नफेखोरीला पाठबळ देणाऱ्या केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील आहे,' असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

  अधिक वाचा
  next
 9. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कोरोनाल लस

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये कोरोना लस टोचून घेतली होती.

  अधिक वाचा
  next
 10. प्रकाश आंबेडकर

  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन केलं.

  अधिक वाचा
  next