नागरिकत्व दुरुस्ती कायदा

 1. समान नागरी कायदा

  राज्यघटनेतील कलम 44मधील समान नागरी कायद्याच्या धारणेला वास्तवात आणण्याची वेळ आली आहे, असं मत दिल्ली उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 2. बांग्लादेश भारत

  भारताला डावलून चीनसोबत संबंध ठेवणं, यावर आमचा विश्वास नाही, असं बांगलादेशने म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 3. रुबेल शेख

  भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष रुबेल जोनू शेख यांच्यावर बांगलादेशी असल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. गोपीचंद पडळकर

  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही गोपीचंद पडळकर यांना सभ्य भाषेत बोलण्याची समज दिली आहे.

  अधिक वाचा
  next
 5. आयशा परेरा

  बीबीसी न्यूज

  सफूरा जरगर

  सिविकसच्या अहवालानुसार, आशिया पॅसिफिक क्षेत्रातील कमीत कमी 26 देशांनी कठोर कायदे लागू केले. 16 देशातील मानवाधिकार कार्यकर्त्यांना खटल्यांना सामोरं जावं लागलं.

  अधिक वाचा
  next
 6. ळरद पवार

  "महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही."

  अधिक वाचा
  next
 7. कमलेश

  बीबीसी हिंदी

  शेतकरी आंदोलन, शाहीन बाग, दिल्ली, पंजाब

  शाहीन बाग आणि शेतकरी आंदोलनातलं साम्य म्हणजे दोन्हीकडे आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत.

  अधिक वाचा
  next
 8. बिल्कीस बानो, बीबीसी 100 महिला

  शाहीन बाग आंदोलनाचं प्रतीक असलेल्या बिल्कीस बानो, बॅडमिंटनपटू मानसी जोशी यांच्यासह चार भारतीय महिलांनी स्थान पटकावलं आहे.

  अधिक वाचा
  next
 9. सरसंघचालक मोहन भागवत

  राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी विरोधक 'देशविरोधी वर्तणूक' करत असल्याचा आरोपही मोहन भागवत यांनी केला.

  अधिक वाचा
  next
 10. शाहीन बाग

  शाहीन बाग इथं अनेक दिवस चाललेल्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं ही भूमिका स्पष्ट केली.

  अधिक वाचा
  next