सायबर हल्ला

 1. शाहरुख खान

  ट्विटरवर कालपासून दोन ट्रेंड अगदी जोरात आहेत. एकात म्हटलंय की शाहरूख खानवर बंदी घाला तर दुसऱ्यात शाहरुखचे चाहते त्याच्या बाजूने बोलताना दिसतायत.

  अधिक वाचा
  next
 2. मॅरी-अॅन रसन

  टेक्नॉलॉजी ऑफ बिझनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज

  हार्डडिस्क

  'माझा पर्सनल डेटा मी अत्यंत सुरक्षित ठेवला आहे, असंच मला नेहमी वाटत होतं. पण मी चुकीची होते.'

  अधिक वाचा
  next
 3. सैफ करिना

  सैफ अली खान आणि करिना कपूर खान या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. तैमूर आणि जहाँगीर अशी त्यांची नावं आहेत. पण या नावांमुळं या जोडप्याला अनेकदा ट्रोल केलं जातं.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: Social Media : ऑनलाईन ट्रोल्सपासून सुटका कशी करून घ्याल?

  ऑनलाईन ट्रोल हे कट्टर विचार आणि मतं ही तथ्य असल्याचा दावा ते करतात. ऑनलाईन चर्चेवर पकड मिळवण्यासाठी ते वैयक्तिक हल्ले करतात.

 5. अमित शाह

  मोदी सरकारनं पेगाससच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावर पाळत ठेवली असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

  अधिक वाचा
  next
 6. व्हॉट्सअॅप

  भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इस्रायली पेगासस नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांच्या व्हॉटसअॅपवर पाळत ठेवल्याची माहिती 2019 मध्ये उघड झाली.

  अधिक वाचा
  next
 7. मोबाइल फोन

  फोन अनेक प्रकारांनी हॅक केला जाऊ शकतो. म्हणूनच कुठूनही, कोणतंही अॅप डाऊनलोड करण्याआधी सतर्क रहा.

  अधिक वाचा
  next
 8. ट्विटर

  ट्विटरनं विनय प्रकाश यांची भारतासाठीचे तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

  अधिक वाचा
  next
 9. एअर इंडिया

  एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला झाला असून यात जवळपास 45 लाख प्रवाशांचा डेटा गहाळ झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 10. ऋजुता लुकतुके,

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  बिटकॉईनची किंमत का घसरली?

  बिटकॉईन या लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीमध्ये मागच्या एका महिन्यात तब्बल 38%नी घसरण झाली आहे. आणि जगभरात गुंतवणुकदारांनी आपले 64,000 अमेरिकन डॉलर गमावले आहेत. एवढी मोठी घसरण बिटकॉईनमध्ये का झाली? पुढे नेमकं काय अपेक्षित आहे?

  अधिक वाचा
  next