भाषा

 1. आंदोलन

  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 2. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी

  येशू, ख्रिस्तपुराण, फादर स्टीफन्स

  फादर स्टीफन्स यांनी ख्रिस्ताचं जीवन 'ख्रिस्तपुराण' या नावानं मराठीत आणलं, गोवा-वसई अशी भ्रमंतीही केली आणि त्यांनी अखेरचा श्वास गोव्यातच घेतला.

  अधिक वाचा
  next
 3. समीरात्मज मिश्र

  बीबीसी प्रतिनिधी लखनौहून

  FIROZ KHAN

  बनारस विद्यापीठातील संस्कृत विद्या धर्म विज्ञान विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेल्या फिरोज खान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला

  अधिक वाचा
  next
 4. गणेश देवी

  साहित्य-समीक्षक, सांस्कृतिक विचारक

  हिंदुत्व

  धर्म हा अधिभौतिक रहस्यांविषयीचा विचार असतो. भाषा ही संवादाचं माध्यम असते. एखाद्या विशिष्ट धर्माच्या कल्पना वेगवेगळ्या भाषेत सर्वपरीने मांडता येऊ शकतात.

  अधिक वाचा
  next
 5. अव्यक्त

  बीबीसी हिंदीसाठी

  औरंगजेब

  मुसलमान शासकांसोबत अमीर खुसरो, सुफी कवी आणि संतांनीदेखील धर्मावर आधारित हा भाषाभेद कधीही स्वीकारला नाही.

  अधिक वाचा
  next
 6. मंगलेश डबराल

  ज्येष्ठ कवी - पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

  संस्कृत

  आजही आपल्याला आढळतं की हिंदीला हिंदू आणि ऊर्दूला मुस्लीम अशी ओळख देण्यात आली आहे. याचा फटका उर्दू आणि संस्कृत दोन्ही भाषांना बसला.

  अधिक वाचा
  next
 7. आव्हाड

  'राष्ट्र महाराष्ट्र' या बीबीसी मराठीने आयोजित केलेल्या निवडणूक विशेष चर्चासत्रात बोलताना आव्हाड यांनी अनेक विषयांवर सविस्तर उत्तरं दिली.

  अधिक वाचा
  next
 8. पराग फाटक

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  अलिबाबा, चीन, व्यापार

  'अलीबाबा' या आघाडीच्या इंटरनेट कंपनीचे संस्थापक जॅक मा आज निवृत्त झाले. ते आता शिक्षण क्षेत्रात काम करणार आहेत.

  अधिक वाचा
  next
 9. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  किरण नगरकर

  रावण अॅंड एडी, सात सक्कं त्रेचाळीस, ककल्ड अशा कादंबऱ्या लिहिणाऱ्या किरण नगरकर यांचे नुकतेच निधन झाले.

  अधिक वाचा
  next
 10. चेतन डांगे

  लेखक, बीबीसी मराठीसाठी

  किरण नगरकर

  त्यांनी रंगवलेली सगळी पात्रं सुरुवातीला सामान्य वाटत असूनही गोष्ट संपता संपता असामान्य कशी बनून जातात आपल्याला कळतही नाही.

  अधिक वाचा
  next