डोनाल्ड ट्रम्प

 1. लॉरा बिकर

  बीबीसी न्यूज, सेऊल

  किम जोंग उन

  किम जोंग-उन या 27 वर्षांच्या अननुभवी तरुणाने उत्तर कोरियातील सत्तेची सूत्रं हाती घेतली त्याला दहा वर्षं झाली आहेत.

  अधिक वाचा
  next
 2. मार्क लोवेन

  बीबीसी युरोप प्रतिनिधी

  जो बायडन

  अफगाणिस्तान प्रकरणामुळे जो बायडन यांच्या हनीमून पीरियडचा गोडवा कमी होऊन त्यात कडवटपणा आल्याचं वाटत आहे.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: अफगाणिस्तानमधील युद्धाची वीस वर्षं आणि आताची परिस्थिती | सोपी गोष्ट 376

  अफगाणिस्तानमध्ये नेमकं काय घडतंय?

 4. जॉर्ज फ्लॉईड आणि डेरेक शॉविन

  45 वर्षीय डेरेक शॉविन यांनी निःशस्त्र असलेल्या फ्लॉईड यांच्या मानेवर गुडघा दाबून ठेवला. त्यामुळे श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाला होता.

  अधिक वाचा
  next
 5. इब्राहिम राईसी

  इराणमध्ये किती उमेदवार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत? राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

  अधिक वाचा
  next
 6. पुतिन

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे जीनिव्हामध्ये भेटणार आहेत. या भेटीच्या आधी एनबीसी न्यूजने पुतिन यांची घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. डोनाल्ड ट्रंप

  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर फेसबुकने दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे.

  अधिक वाचा
  next
 8. गणेश पोळ

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  शर्ली पालकर यांचा ठाण्यामध्ये जन्म झाला. त्या सध्या ईस्राईलमध्ये राहतात

  भारतानंही जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता द्यावी तसंच मराठी ज्यू लोकांसाठी सांस्कृतिक केंद्र सुरू करावं, अशी इस्त्रायलमधील मराठी ज्यूंची मागणी आहे.

  अधिक वाचा
  next
 9. अपर्णा अल्लुरी

  बीबीसी प्रतिनिधी

  नरेंद्र मोदी

  जगभरातील माध्यम आणि समाजमाध्यमांमध्ये भारतातील दुसऱ्या कोव्हिड लाटेची जोरदार चर्चा आहे.

  अधिक वाचा
  next
 10. इराणचे राष्ट्राध्यक्ष

  इस्लामिक रिपब्लिक इराणशी संबंध तोडल्यामुळे इराणने पाश्चात्य राष्ट्रांसमोर गुडघे टेकले नाही. तर दुसरीकडे या परिसरामध्ये शांतताही प्रस्थापित झाली नाही.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 35