युक्रेन

 1. Video content

  Video caption: डोनाल्ड ट्रंप यांची राष्ट्राध्यक्षपदाची वादग्रस्त कारकीर्द अशी होती.

  जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा 20 जानेवारीला शपथविधी होईल पण वॉशिंग्टन डीसीमध्ये होणाऱ्या इनॉग्युरेशन सोहळ्याला डोनाल्ड ट्रंप हजर राहणार नाहीत.

 2. Video content

  Video caption: पहिल्यांदा आपल्या बाळाला पाहिल्यावर आई-वडिलांची प्रतिक्रिया

  पहिल्यांदा आपल्या बाळाला पाहिल्यावर आई-वडिलांची प्रतिक्रिया

 3. एप्रिल महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी हा फोटो घेण्यात आला.

  सर्वांनाच हादरवून सोडणाऱ्या या आरोग्य संकटामुळे गेल्या आठवड्यात काही भन्नाट तर काही कल्पनासुद्धा केली नव्हती, असे क्षण पाहायला मिळाले.

  अधिक वाचा
  next
 4. ट्रंप

  आपल्या संभाव्य विरोधी उमेदवाराची बदनामी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणल्याला ट्रंप यांच्यावर आरोप होता. हा आरोप डेमोक्रॅट खासदारांनी ठेवला होता.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: डोनाल्ड ट्रंप

  ट्रंप

 6. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी

  युक्रेनचं पाडलेलं विमान आणि देशांतर्गत सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं पाहता हा इराणसाठी महत्त्वाचा क्षण आहे.

  अधिक वाचा
  next
 7. तेहरान

  इराणच्या लष्कराने युक्रेनचं विमान पाडून मारण्याच्या घटनेच्या विरोधात इराण सरकारच्या विरोधात तिथल्या जनतेने निदर्शनं केली.

  अधिक वाचा
  next
 8. इराण विमान अपघात ब्रेकिंग

  युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या PS752 हे विमान कोसळून 176 लोकांचा मृत्यू झाला होता.

  अधिक वाचा
  next
 9. इराण

  हे विमान बुधवारी 176 प्रवाशांना घेऊन तेहरानच्या हवाई तळावरून युक्रेनची राजधानी किव्हला जात असताना काही मिनिटांतच कोसळलं.

  अधिक वाचा
  next
 10. डोनाल्ड ट्रंप

  डोनल्ड ट्रंप यांच्याविरोधात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला आहे.

  अधिक वाचा
  next