आफ्रिका

 1. रेहान फजल

  बीबीसी प्रतिनिधी

  युगांडाचे कोणे एकेकाळचे हुकूमशहा ईदी अमिन

  6 फूट 4 इंच उंची आणि 153 किलो वजन असलेल्या ईदी अमीन यांचा समावेश सर्वांत क्रूर हुकूमशहांमध्ये केला जातो.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: प्लास्टिकपासून बनवलेले हे स्टायलिश कपडे तुम्ही पाहिलेत का?

  प्लास्टिकच्या कचऱ्याचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का?

 3. कोरोना, लस, मागणीपुरवठा, कोल्ड चेन

  जगभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे मात्र त्याचवेळी हजारो लशींचे डोस टाकूनही देण्यात येत आहेत.

  अधिक वाचा
  next
 4. स्वाझीलँडचे राजा

  आफ्रिकेतल्या स्वाझीलँडचे राजे मस्वाती तृतीय यांनी नुकतंच आपल्या देशाचं नाव बदलून 'द किंगडम ऑफ इस्वातिनी' असं ठेवलं.

  अधिक वाचा
  next
 5. सौतिक बिस्वास

  इंडिया करस्पाँडंट

  Cheetah at Zimanga Zululand

  दक्षिण आफ्रिकेहून 8,405 किलोमीटर्सचा प्रवास करून 8 चित्ते नोव्हेंबर महिन्यात भारतात दाखल होतील.

  अधिक वाचा
  next
 6. रेहान फजल

  बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

  ऑपरेशन एंटेबे

  या मोहिमेसाठी इस्रायली सैन्यातील 200 सर्वोत्तम सैनिकांना निवडण्यात आलं. कमांडो मिशनमध्ये अनेक अडथळ्यांची शक्यता होती. एंटेबे विमानतळाचे दिवे रात्री बंद केले तर? किंवा धावपट्टीवर इदी अमिनच्या सैनिकांनी ट्रक उभे करून ठेवले तर? अशा अनेक संभाव्य अडथळ्यांची शक्यता होती.

  अधिक वाचा
  next
 7. सेक्सनंतर ही राणी आपल्या प्रियकरांना का जिवंत जाळत असे?

  एकेकाळी अफ्रिकेतल्या अंगोला देशात राहाणाऱ्या एनजिंगा एमबांदी या राणीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? एक हुशार आणि शूर योद्धा म्हणून तिची ख्याती होती. या राणीने 17 व्या शतकात युरोपियन वसाहतवाद्यांना विरोध केला होता.

  अधिक वाचा
  next
 8. मालीमधल्या महिलेल्या झालेल्या 9 बाळांपैकी 1. ही सगळी बाळं सध्या इन्क्युबेटरमध्ये आहेत.

  डॉक्टरांनी केलेले स्कॅन आणि तपासण्यात 7 बाळं असण्याचं सांगण्यात आलं होतं, पण या महिलेने त्यापेक्षा 2 जास्त बाळांना जन्म दिला.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: गरीबांना पैसे वाटण्यासाठी जेव्हा टोगो देश सॅटेलाईट फोटोंचा वापर करतो

  लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना आफ्रिकेतला टोगो देश पैसे वाटत आहे.

 10. Video content

  Video caption: सुएझ कालव्यात अडकलेलं 'एव्हर गिव्हन' जहाज कसं बाहेर निघालं? । सोपी गोष्ट 304

  आठवडाभर सुएझ कालव्यात अडकलेल्या या बोटीचे कर्मचारी भारतीय आहेत.