महाराष्ट्र

 1. आर्यन खान

  आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंधित लोकांच्या संपर्कात होता असाही दावा NCB ने कोर्टात दावा केला होता.

  अधिक वाचा
  next
 2. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  लस

  एकीकडे लसीकरणाचा टक्का हळूहळू वाढत असताना ऑक्टोबर महिन्यात देशभरात आणि महाराष्ट्रात लसीकरणाचं प्रमाण घटल्याचं पाहायला मिळतंय.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: कोल्हापुरी चपलेची कारागिरी जिवंत राहण्यासाठी धडपडणारा तरुण

  आपल्या आजोबांच्या व्यवसायात यायचं ठरवलं ते एक वेगळंच मिशन घेऊन.

 4. चंद्रकांत पाटील किरीट सोमय्या

  भाजप नेते किरीट सोमय्या येत्या आठवड्यात नांदेडला जाणार असून पुढचा नंबर कुणाचा, असा सूचक प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.

  अधिक वाचा
  next
 5. विद्यार्थिनी

  कोव्हिडमुळे लॉकडाऊन झाल्यानंतर प्रथमच महाविद्यालये सुरू होणार आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. आर्यन खान

  न्यायालयानं स्वाधिकारात या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती किशोर तिवारी यांनी याचिकेतून केली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. देवनारमधील कचरा डोंगर

  देवनारच्या या डेपोत 16 दशलक्ष टनांहून अधिक कचरा आहे- त्यातील आठ दशलक्ष टन कचरा 300 एकरांहून अधिक परिसरात पसरला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  कोरोना संकट

  महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

  अधिक वाचा
  next
 9. प्रतीकात्मक फोटो

  पोलिसांनी जवळपास आठवडाभर तपास केल्यानंतर खुनाचा छडा लावला आहे.

  अधिक वाचा
  next
 10. उद्धव ठाकरे

  "आमच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. सरकार पाडून दाखवा मी तुम्हाला आव्हान देतो", असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 100