व्ययक्तिक कर्जसेवा

 1. संजीव चांदोरकर

  जनकेंद्री अर्थतज्ज्ञ

  एअर इंडिया

  24 जुले 1991 मध्ये तेव्हाचे पंतप्रधान नरसिंग राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करून देशात उदारीकरणाचं रणशिंग फुंकलं.

  अधिक वाचा
  next
 2. मयांक भागवत

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  अनिल देशमुख

  आपल्यावर सक्तीची कारवाई होऊ नये यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे अशी माहिती त्यांचे वकील इंदरपाल सिंह यांनी दिली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. घरातली कमावती व्यक्ती एक असली तर सगळ्यांच्याच विमा काढला जातो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त रक्कम विमा योजनांमध्ये गुंतवली जाते.

  असं म्हणतात, संकटं काही सांगून येत नाहीत. पण कुठलंही संकट आलं तर काय करायचं, याचं नियोजन आपण मनातल्या मनात करत असतो. आर्थिक संकटांसाठीचं नियोजन म्हणजे इन्श्युरन्स.

  अधिक वाचा
  next
 4. आलोक जोशी

  बीबीसी हिंदीसाठी

  ु

  अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या कोअर सेक्टर्समध्ये उत्पादनाचा आकडा गेल्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये 56% पेक्षा अधिक वाढ दाखवत आहे.

  अधिक वाचा
  next
 5. कपल

  आजही जर बाई पुरुषापेक्षा जास्त पैसे कमवत असेल तर पुरुषाचा इगो दुखावतो. जोडीदारापेक्षा जास्त कमावणाऱ्या बाईचं मनोगत...

  अधिक वाचा
  next
 6. ऋजुता लुकतुके

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  कोरोना रुग्ण

  कोरोनाचा वाढता संसर्ग बघता मेडिक्लेम कंपन्यांनी कोव्हिड रक्षक आणि कोव्हिड कवच असे दोन आरोग्य विमा बाजारात आणले.

  अधिक वाचा
  next
 7. सरकारी अल्पबचत योजनांवरील कपात मागे, व्याजदर जैसे थेच- निर्मला सीतारामन

  एका वर्षाच्या कालावधीसाठी बॅकेत ठेवलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदर हा तिमाहीला 5.5 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर करण्यात आला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: सरकार 2000 रुपयांची नोट गुपचूप मागे घेतंय का? । सोपी गोष्ट 295

  ‘2000 रुपयांची नोट’ आली वाजत गाजत. पण, तिची एक्झिट एकदम शांतपणे होणार आहे

 9. आलोक जोशी

  ज्येष्ठ पत्रकार

  पैसा

  सोमवार (15 मार्च) आणि मंगळवारी (16 मार्च) देशभरातल्या सर्व सरकारी बँकांनी संप पुकारला आहे.

  अधिक वाचा
  next
 10. उद्धव ठाकरे

  वस्तूनिर्माण आणि बांधकाम क्षेत्रावर कोव्हीडचा मोठा फटका बसला आहे. त्यात अनुक्रमे (-) 11.8 टक्के आणि (-) 14.6 टक्के वाढ अपेक्षित आहे. ( परिणामी उद्योग क्षेत्राला फटका बसला आहे.)

  अधिक वाचा
  next