लठ्ठपणा

 1. भारती सिंहनं कसं कमी केलं 15 किलो वजन? 'इंटरमिटेंट फास्टिंग' म्हणजे काय?

  भारतीने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की, मी 'इंटरमिटेंट फास्टिंग' करतीये. माझं वजन एवढं कमी झालंय याचं मलाच नवल वाटतंय.

  अधिक वाचा
  next
 2. जेम्स गॅलगर

  आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज

  पेय

  लठ्ठपणा हा अनेक प्रकारच्या कॅन्सरसाठीचं महत्त्वाचं कारण आहे आणि जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: बेली डान्सर प्रिती डिसूझा लठ्ठपणावरून टोमणे मारणाऱ्यांच्याच प्रेरणास्रोत कशा ठरल्या?

  बेली डान्सर प्रिती डिसूझा यांना लोकांनी त्यांच्या स्थूलतेवरून अनेक टोमणे मारले होते. पण आज त्या त्यांनाच प्रेरणा कशा देतायत?

 4. अनघा पाठक

  बीबीसी मराठी

  कोल्डड्रिंक

  गेल्या 100 वर्षांपासून या दोन महाकाय कंपन्या एकमेकांशी भांडतायत, लढतायत आणि तरीही एकमेकांना पुढे नेतात.

  अधिक वाचा
  next
 5. अपर्णा राममूर्ती

  बीबीसी तमीळ

  आहार

  जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला असेल, तुम्ही कोरोनाचे उपचार घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  अधिक वाचा
  next
 6. फर्गस वॉल्श

  बीबीसी प्रतिनिधी

  व्यायाम

  कोलेस्टेरॉल वाढलं नसलं तरी पंचविशीत त्याची जी पातळी असेल त्यावरूनच भविष्यात हृदयविकाराचा किती धोका आहे ते कळू शकतं.

  अधिक वाचा
  next
 7. तुषार कुलकर्णी

  बीबीसी मराठी

  अमर शेख

  आज शाहीर अमर शेख यांचा जन्मदिन आहे. आपल्या गायन आणि काव्याच्या माध्यमातून केवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळच नव्हे तर त्याआधी स्वातंत्र्य चळवळ आणि नंतर गोवा मुक्तिसंग्रामात त्यांनी जनजागृतीचं कार्य केलं.

  अधिक वाचा
  next
 8. जारिया गोरवेट

  बीबीसी फ्युचर

  शाकाहार

  1947च्या आसपास युरोपात उगम पावलेली ही आहारशैली आज जगभरात पसरली आहे. सेलिब्रेटींमध्ये तर हिच्याप्रती विशेष आकर्षण आहे.

  अधिक वाचा
  next
 9. जंक फूड विरुद्ध पौष्टिक आहार?

  मेंदूसंदर्भात चार नियमांचा वापर करून तुम्ही जंक फूडला नाकारून पौष्टिक अन्न निवडू शकता, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: BMI म्हणजे काय? ICMRच्या नवीन निकषांनुसार तुमचं योग्य वजन आणि उंची काय? | #सोपीगोष्ट 179

  नेमके काय आहेत नवीन फिटनेसचे निकष आणि ते खरंच आदर्श निकष आहेत का, आज सोपी गोष्टमध्ये बघूया....