महाविकास आघाडी

 1. उद्धव ठाकरे

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

  अधिक वाचा
  next
 2. प्रातिनिधीक फोटो

  हा निर्णय सर्व बोर्डांच्या शाळांसाठी बांधील असेल आणि हा निर्णय न मानणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही शिक्षण मंत्र्यांनी म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 3. शरद पवार

  नेत्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा कारण यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होतात असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. दहावीचा उद्या निकाल, या ठिकाणी पाहा तुमचे मार्क्स

  दहावीची यंदाची एकूण विद्यार्थी संख्या 16 लाख 58 हजार 624 इतकी आहे. लाखो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी निकाल पाहण्यासाठी वेबसाईट उघडल्याने वेबसाईट क्रॅश झाल्याचं सांगण्यात येत आहे.

  अधिक वाचा
  next
 5. ऋजुता लुकतुके

  बीबीसी मराठी

  इलेक्ट्रिक कार

  इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर राज्य सरकारने भरपूर आर्थिक सवलती जाहीर केल्यात. मग पुढची कार ई-कार घ्यावी का?

  अधिक वाचा
  next
 6. छत्रपती संभाजीराजे

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यमंत्रिपदावर बसवा, असंही वक्तव्य संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

  अधिक वाचा
  next
 7. मुलं

  शाळा सुरू करण्यापूर्वी किमान एक महिना संबंधित गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नसावा, असं नवीन नियमात म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 8. जितेंद्र आव्हाड

  "13 टक्के मुस्लिमांना 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर 83 टक्के हिंदूंना 2 पेक्षा जास्त मुलं आहेत,"असं आव्हाड यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 9. व

  मला विचाराल तर मी बाबासाहेब पुरंदरेंचं समर्थन करणार नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पेरला आहे, असं मिटकरी म्हणाले आहेत.

  अधिक वाचा
  next
 10. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे

  पंकजा मुंडे म्हणाल्या, "प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही. पंकजा आणि प्रीतम यांनी मंत्रिपदाची कधीच मागणी केली नव्हती," असं त्या म्हणाल्या.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 27