तालिबान: अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या घडामोडी

 1. सारा अतीक

  बीबीसी उर्दू

  तालिबान

  तालिबाननं आत्मघातकी हल्लेखोरांच्या कुटुंबीयांना 10 हजार अफगाण रुपयांसह एक प्लॉट देण्याचं आश्वासनही दिलं होतं.

  अधिक वाचा
  next
 2. मोहम्मद काज़िम

  बलूचिस्तानची राजधानी क्वेटाहून बीबीसी उर्दूसाठी

  बलूचिस्तान लिबरेशन आर्मी

  माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांच्या पहिल्या कार्यकाळात बलुचिस्तानामध्ये पाकिस्तानी सरकारच्या विरोधात सशस्त्र बंडाला सुरुवात झाली होती.

  अधिक वाचा
  next
 3. कंदाहार स्फोट

  अफगाणिस्तानातल्या कंदाहार शहरामध्ये एका शिया मशीदीत शुक्रवारचा नमाज सुरू असताना स्फोट झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 4. सलमान रावी

  बीबीसी प्रतिनिधी

  रहमतुल्लाह

  दिल्लीत उपचारासाठी आलेले अफगाणी नागरिक अडचणीत सापडले आहेत. ते दिल्लीच्या आसपास आधीपासून राहत असलेल्या अफगाणी नागरिकांकडे मदतीसाठी आर्जव करत असल्याचं दिसून येतं.

  अधिक वाचा
  next
 5. कमलेश,

  बीबीसी प्रतिनिधी.

  इमरान खान

  अफगाणिस्तानात तालिबानने अंतरिम सरकार बनवलं, पण आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर अजूनही आहे, त्यासाठीचे प्रयत्न पाकिस्तान करत आहे.

  अधिक वाचा
  next
 6. काबुल हल्ला

  अफगाणिस्ताच्या कुंदुज प्रांताच्या उत्तर पूर्वेला असलेल्या एका शिया मशिदीवर शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: ‘आमची अफगाणिस्तानमधली मोहीम शेवटी फसलीच’

  20 वर्षांच्या अफगाण युद्धात दोन पाय, एक हात गमावलेल्या सैनिकाची गोष्ट

 8. Video content

  Video caption: तालिबान प्रवक्त्याची मुलाखत घेणाऱ्या महिला निवेदिकेला अफगाणिस्तान का सोडावा लागला?

  अफगाणिस्तानविषयी संयुक्त राष्टसंघाला वाटते ‘ही’ भीती

 9. आंखेल बेर्मुदेज

  बीबीसी न्यूज मुंडो

  तालिबान

  2001 ते 2021 या दरम्यान या युद्धात खर्च झालेल्या 2.3 अब्ज डॉलरमधील जवळपास 1.05 अब्ज डॉलर अफगाणिस्तानमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या मोहिमा पूर्ण करण्यासाठी खर्च झाले.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: तालिबान पुन्हा सुरू करणार हात-पाय तोडण्याची शिक्षा

  अफगाणिस्तानात आता पुन्हा तालिबानच्या क्रूर शिक्षा सुरू

पान 1 पैकी 20