श्रीलंका

 1. श्रुती मेनन आणि रंगा श्रीलाल

  बीबीसी रिअॅलिटी चेक आणि बीबीसी सिंहला

  महिला, श्रीलंका

  श्रीलंकेतील सरकार मात्र या तुटवड्याकडे दुर्लक्ष करत, अशाप्रकारे काही घडतंय, हे स्वीकारत नाहीय.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा दहावीत जाणाऱ्या मुलाने कशी बनवली?

  श्रीलंकेत राहणाऱ्या सुंदरलिंगम पिरानावनने लॉकडाऊनमध्ये सौरउर्जेवरची रिक्षा स्वतः तयार केली

 3. अंबरासन एतिराजन

  बीबीसी प्रतिनिधी

  या नीलमचं वजन आहे 510 किलो. या मौल्यवान नीलमला - सेरेंडिपिटी सफायर असं नाव देण्यात आलंय.

  रत्नांचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्यानं हा मोठ्या आकाराचा नीलम काही मजुरांना त्यांच्या अंगणात विहीर खोदताना सापडल्याचं सांगितलं.

  अधिक वाचा
  next
 4. श्रीलंकेजवळ बुडतंय रसायनांनी भरलेलं जहाज

  श्रीलंकेच्या किनाऱ्यावर रसायनांनी भरलेलं एक मालवाहू जहाज बुडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मोठं पर्यावरणीय संकट उभं राहाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  अधिक वाचा
  next
 5. बुरखा

  श्रीलंकेतील एक हजाराहून अधिक इस्लामी मदरशांवर बंदी आणण्याचीही विद्यमान सरकारची योजना आहे.

  अधिक वाचा
  next
 6. सरोज सिंह

  बीबीसी प्रतिनिधी

  श्रीलंका

  पाकिस्तान, चीन आणि नेपाळनंतर भारतासाठी आता श्रीलंकेतून एक वाईट बातमी आहे.

  अधिक वाचा
  next
 7. राहुल द्रविड, केव्हिन पीटरसन

  श्रीलंकेच्या स्पिन बॉलर्ससमोर गाशा गुंडाळणाऱ्या इंग्लंडच्या सलामीवीरांना माजी खेळाडू केव्हिन पीटरसनने राहुल द्रविडचा सल्ला प्रमाण मानण्याची सूचना केली आहे.

  अधिक वाचा
  next
 8. आयशा परेरा

  बीबीसी न्यूज

  सफूरा जरगर

  सिविकसच्या अहवालानुसार, आशिया पॅसिफिक क्षेत्रातील कमीत कमी 26 देशांनी कठोर कायदे लागू केले. 16 देशातील मानवाधिकार कार्यकर्त्यांना खटल्यांना सामोरं जावं लागलं.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान आपल्या शेजारच्या देशातल्या होत्या

  1960मध्ये सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या होत्या.

 10. मुरलीधरन

  श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन याच्या जीवनप्रवासावरील प्रस्तावित चित्रपटाला दक्षिण भारतामध्ये प्रचंड विरोध होतो आहे.

  अधिक वाचा
  next