आसाम

 1. Video content

  Video caption: 'NRC लागू झालं तर आम्ही कागदपत्र कुठून आणायची?'

  CAA आणि NRC वरून देशात अजूनही गोंधळाचं वातावरण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

 2. दिलीप कुमार शर्मा

  माटिया, आसामसाठी, बीबीसी हिंदीसाठी

  डिटेंशन सेंटर

  आसाममधील माटिया गावात अडीच हेक्टर जमिनीवर देशातील पहिलं आणि सर्वात मोठं डिटेन्शन सेंटर उभारण्यात येत आहे.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: 'CAA आणि NRC मुळे आसाममध्ये वाढतेय सामाजिक दरी'

  CAA हा कायदा आसामच्या करबी अँगलाँग आणि बोडो आदिवासी भागांमध्ये लागू होणार नाहीय.

 4. आसाम

  नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप (NRC) ही एक अशी यादी आहे, ज्यात भारतात राहणाऱ्या सगळ्या लोकांची नावं नोंदवण्यात येणार आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. नरेंद्र मोदी

  भारतात कोणतंच डिटेंशन सेंटर नाही, ही सगळी अफवा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या रामलीला मैदानात म्हणाले होते.

  अधिक वाचा
  next
 6. सर्वोच्च न्यायालय, कायदा, नागरिकता सुधारणा कायदा

  नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: CAB विरोधी आंदोलन: 17 वर्षीय सॅमच्या मृत्यूला जबाबदार कोण?

  आसामच्या गुवाहाटीत कॅब विरोधी आंदोलनात सहभागी झालेला 17 वर्षीय तरुण सॅमचा गोळी लागून मृत्यू झाला. पोलिसांनी मात्र गोळीबाराचा आरोप नाकारला आहे. बीबीसीचा खास रिपोर्ट...

 8. फैसल मोहम्मद अली

  बीबीसी प्रतिनिधी, गुवाहाटी

  कॅब, आसाम

  नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतात सुरू असलेल्या आंदोलनात सॅम स्टॅफर्डचा आसाममध्ये मृत्यू झाला.

  अधिक वाचा
  next
 9. गुरप्रीत सैनी

  बीबीसी हिंदी

  नागरिकत्व संशोधक विधेयक

  राजकारण आणि समाजकारणातील अनेकांच्या मते हे विधेयक वादग्रस्त आहे.

  अधिक वाचा
  next
 10. अमृता दुर्वे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  असम में विरोध प्रदर्शन

  नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाममध्ये रान का पेटलंय? इथं हा मुद्दा धर्माचा नाही. मग नेमका प्रश्न काय आहे?

  अधिक वाचा
  next