अजित जोगी

  1. आलोक प्रकाश पुतुल

    रायपूरहून, बीबीसी हिंदीसाठी

    अजित जोगी

    अजित जोगी स्वत:ला आदिवासी मानायचे. पण गेली अनेक वर्षं त्यांच्या जातीवर वाद सुरू होता. अजूनही हे प्रकरण न्यायालयात आहे.

    अधिक वाचा
    next