आंतरराष्ट्रीय

 1. लेबनन

  लेबननच्या राजधानी बैरुत येथील स्फोटानंतर लोकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण होतं. लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं सुरू केली होती

  अधिक वाचा
  next
 2. किरीट सोमय्या

  "मी आणि माझी पत्नी प्रा. डॉ. मेधा सोमय्या कोरोनाबाधित झालो असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहोत," अशी माहिती सोमय्या यांनी दिली

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: ‘दलित हा कलंक अमेरिकेत आल्यावरही माझ्या सावलीसारखा सोबत राहिला.’

  अमेरिकेत वेगवेगळ्या कंपनीत काम करणारे जवळपास अडिचशे कर्मचारी ‘दलित’ असल्याने भेदभावाचा सामना करावा लागतोय, अशी तक्रार घेऊन पुढे आले आहेत.

 4. Globe image

  राज्यात सोमवारी, 10 ऑगस्टला कोरोनाची लागण झालेले 9181 नवीन रुग्ण आढळले, तर 6711 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

  अधिक वाचा
  next
 5. सरोज सिंह

  बीबीसी प्रतिनिधी

  राजनाथ

  भारतानं 2019 साली संरक्षण क्षेत्रात 71 अब्ज डॉलर खर्च केले होते. 2018 च्या तुलनेत हा आकडा 6.9 टक्क्यांनी अधिक आहे.

  अधिक वाचा
  next
 6. रेल्वे

  30 सप्टेंबरपर्यंत रेल्वेगाड्या रद्द झालेल्या नसल्याचे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिले आहे.

  अधिक वाचा
  next
 7. बिनोद कोण आहे? सोशल मीडियावर त्याचे मीम्स का ट्रेंड होत आहेत?

  गेल्या काही दिवसांपासून ट्विटर, फेसबुक इन्स्टाग्रामवर नुसतं हेच नाव चर्चेत आहे. आणि का बरं? याचं उत्तर कुणाकडे स्पष्टपणे मिळत नाही.

  अधिक वाचा
  next
 8. सौतिक बिस्वास

  बीबीसी प्रतिनिधी

  डॉ. मनमोहन सिंह

  कोरोनाच्या जागतिक साथीदरम्यान अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या चक्राबद्दल बीबीसीने डॉ. सिंह यांच्याशी संवाद साधला.

  अधिक वाचा
  next
 9. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापाठोपाठ भाजप नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 10. गौतम बुद्ध

  नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं रविवारी (9 ऑगस्ट) म्हटलं की, गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनीमध्ये झाला आहे, ही नाकारता येणार नाही अशी वस्तुस्थिती आहे.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 82