बैलांची झुंज

  1. आंदोलन

    बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल, असं आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रालयात जमलेल्या शेतकऱ्यांना दिलं आहे. बैलगाडा शर्यतीच्या मुद्दयावर आयोजित एका बैठकीत ते बोलत होते.

    अधिक वाचा
    next