हत्ती-मानव संघर्ष

 1. हत्ती

  त्यांनी गेल्यावर्षी वसंत ऋतूत चीनच्या नैऋत्य भागात असलेल्या शियुंगबना राष्ट्रीय अभयारण्यातून प्रवासाला सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: हत्तींचे सेल्फी काढून त्यांचा जीव कसा वाचू शकतो?

  इन्फ्रा-रेड 'सेल्फी'मुळे हत्तींचा जीव वाचवण्यात मदत होणार आहे.

 3. Video content

  Video caption: एका प्राणीमित्राने ‘असा’ वाचवला हत्तीच्या पिल्लाचा जीव

  रस्त्यावरील अपघातानंतर हत्तीच्या पिल्लाचा जीव एका तरुणाने CPR म्हणजेच तोंडावाटे पिल्लाच्या छातीत श्वास सोडून वाचवला.

 4. संकेत सबनीस

  प्रतिनिधी बीबीसी मराठी

  केरळ हत्ती

  केरळमध्ये जाऊन हत्तींशी संवाद साधलेल्या आनंद शिंदे यांच्याशी बीबीसीने केलेली ही बातचीत.

  अधिक वाचा
  next
 5. हत्ती

  आफ्रिकेतील हत्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आफ्रिकेतील हत्तींच्या एकूण संख्येपैकी एक तृतीयांश हत्ती बोटस्वानामध्ये आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. हत्तीण

  "मंदिरांमध्ये जवळपास 600 हत्तींचे पाय मोडून, त्यांना उपाशी ठेवून किंवा पाण्यात बुडवून अथवा गंजलेले खिळे खायला घालून मारले जातात," असा आरोप भाजप खासदार मेनका गांधी यांनी केला होता.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: ‘हत्तीने माणसाला समजून घेतलंय, पण माणूस हत्तीला समजून घेत नाही’

  केरळमध्ये जाऊन हत्तींशी संवाद साधलेल्या आनंद शिंदे यांच्याशी बीबीसीने केलेली ही बातचीत.

 8. इम्रान कुरेशी

  बंगळुरूहून बीबीसी हिंदीसाठी

  हत्ती

  प्राण्यांना शेतातून हुसकावून लावण्यासाठी स्फोटकं किंवा इतर विविध प्रकारांचा वापर केवळ केरलमध्ये होत नाही, तर संपूर्ण भारतात होतो.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: केरळ हत्तीण : फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातल्याने मृत्यू, सर्वत्र संताप

  फटाके भरलेलं अननस खाऊ घातल्याने एका गर्भार हत्तीणीचा केरळमध्ये मृत्यू झालाय. माणूस आणि प्राण्यांतला संघर्ष पुन्हा एकदा यामुळे समोर आलाय.

 10. इमरान कुरेशी

  बीबीसी प्रतिनिधी

  . या हत्तीणीने सोंड आणि तोंड पूर्णवेळ पाण्यात बुडवून ठेवलं होतं.

  स्फोटकांमुळे या हत्तीणीला इतक्या वेदना झाल्या की ती तीन दिवस वेलियार नदीत उभी होती आणि मदतीसाठी आलेलं पथक तिच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही.

  अधिक वाचा
  next