सचिन पायलट

 1. ड्वेन ब्राव्होची बॅट त्याचा आवडता विषय आहे.

  मास्टरब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने चाहत्यांना त्याची पहिलीवहिली गाडी शोधून देण्याची विनंती केली आहे.

  अधिक वाचा
  next
 2. पार्थ पवार

  "पार्थ पवारांबाबतचा प्रश्न हा पवार कुटुंबाचा प्रश्न आहे. आम्ही त्यात फार पडू इच्छित नाही. त्यांचा त्यांनी कुटुंबात सोडवावा," असंही गिरीश बापट म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 3. सचिन पायलट

  अशोक गहलोत तुमच्या विरोधात बरंच काही बोलले होते याविषयी काही स्पष्टीकरण देणार आहेत का? तुम्हाला त्यांचं नेतृत्व मान्य आहे का, असे प्रश्न त्यांना पत्रकारांनी केले होते.

  अधिक वाचा
  next
 4. सचिन पायलट, काँग्रेस, भाजप, राजस्थान

  सचिन पायलट हे काँग्रेससोबत आणि राजस्थानमधील काँग्रेस सरकारसोबत काम करणार आहेत, अशीही माहिती वेणुगोपाल यांनी दिलीय.

  अधिक वाचा
  next
 5. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  राजीव सातव

  काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना जाहीर पत्रकार परिषदेत आपल्याच नेत्यांना 'आपण विरोधी पक्ष आहोत' याची जाणीव करुन द्यावी लागली.

  अधिक वाचा
  next
 6. नामदेव अंजना

  बीबीसी मराठी

  सचिन पायलट

  माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद, माजी खासदार प्रिया दत्त इत्यादी अनेक नेत्यांनीही सचिन पायलट यांच्या बंडानंतर नाराजीचे संकेत दिले.

  अधिक वाचा
  next
 7. तारेंद्र किशोर

  बीबीसी हिंदीसाठी

  अशोक गहलोत

  राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आहे. शनिवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आरोप केला होता की, भाजप त्यांचं सरकार पाडायचा प्रयत्न करत आहे.

  अधिक वाचा
  next
 8. अनंत प्रकाश

  बीबीसी प्रतिनिधी

  सचिन पायलट

  राजस्थानातली मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातला सत्तासंघर्ष आता राजस्थान उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

  अधिक वाचा
  next
 9. नारायण बारेठ

  जयपूरमधून, बीबीसी हिंदीसाठी

  गहलोत , सचिन पायलट बीबीसी मराठी

  दोन-तीन महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यावर मध्य प्रदेशातलं सरकार सहज कोसळलं होतं. पण राजस्थानमध्ये मात्र अशोक गहलोत यांनी तसं होऊ दिलं नाही.

  अधिक वाचा
  next
 10. सचिन पायलट

  राजस्थानात काँग्रेस पक्षात सुरू असणारा अंतर्गत वाद आणि राजकीय घडामोडी अजूनही सुरू आहेत.

  अधिक वाचा
  next