लॅटिन अमेरिका

 1. Video content

  Video caption: चीनने जगातल्या गरीब देशांना दिलेली कर्जं हा एक आर्थिक सापळा आहे का? । सोपी गोष्ट 438

  या घडीला चीनची जगभरातली गुंतवणूक आहे 847 अब्ज अमेरिकन डॉलरची! पण, यात काय आहे चीनचा स्वार्थ?

 2. पाबलो

  पाबलो एस्कोबार जगातला सर्वांत श्रीमंत, खतरनाक ड्रग माफिया ठरला होता. ड्रग तस्करीसाठी चक्क विमानाचा वापर करणाऱ्या 'कोकेन किंग'बद्दल या 6 गोष्टी.

  अधिक वाचा
  next
 3. टॉबी लकहर्स्ट

  बीबीसी न्यूज

  वाईन ग्लास

  चंद्रपुरातील दारुबंदीवरून चर्चा सुरू असताना या निमित्ताने शंभर वर्षांपूर्वी झालेल्या एका दारुबंदीच्या प्रयोगाची आठवण होत आहे.

  अधिक वाचा
  next
 4. जागतिक लसीकरण

  कोव्हिड 19साठीची लस द्यायला जगातल्या अनेक देशांत सुरुवात झालीय. पण प्रत्येकाला प्रश्न पडलाय - मला लस कधी मिळणार?

  अधिक वाचा
  next
 5. एन्तिया कास्टेडो

  बीबीसी मुंडो प्रतिनिधी

  पराग्वे नदी

  हा देश मोठ्या संख्येने सोयाबीनची निर्यात करतो आणि पॅराग्वेत नदीवर चालवल्या जाणारा जहाजांचा जगातील सर्वात मोठा ताफा आहे.

  अधिक वाचा
  next
 6. कोरोना

  कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच कडक निर्बंध लावणाऱ्या देशांमध्ये पेरू हा लॅटिन अमेरिकन देशही होता.

  अधिक वाचा
  next
 7. सेक्सवर्कर्स, बोलिव्हिया

  कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बोलिव्हिया देशातील सेक्सवर्कर्स पारदर्शक रेनकोटचा वापर करत आहेत.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: कोरोना व्हायरसचा सर्वांत वाईट काळ अजून आलेलाच नाही?

  कोरोना उद्रेक थांबवण्यासाठी कठीण उपाययोजना केली नाही तर जगभरात परिस्थिती चिघळेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

 9. Video content

  Video caption: कोरोना व्हायरसचा जगाला विळखा, अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

  हे आरोग्य संकट आता प्रामुख्याने अमेरिका खंडात हैदोस घालतंय हे आता स्पष्ट झालंय.

 10. Video content

  Video caption: 'या' देशात कोरोनाग्रस्तांचे मृतदेह शवागार, स्मशानात नसून रस्त्यावर पडलेत

  इक्वेडोर या लॅटीन अमेरिकन देशातली आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे. इथे कोरोनामुळे मृत झालेल्यांचे मृतदेह अक्षरशः रस्त्यावर पडलेले दिसत आहेत.