राम नाथ कोविंद

 1. अण्णा हजारे

  38 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर आणखी दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही, असं अण्णा हजारे म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 2. रामनाथ कोविंद

  कानपूरचे पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी महिलेल्या अंत्यसंस्कारात दाखल होऊन राष्ट्रपतींचा शोक संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला.

  अधिक वाचा
  next
 3. नवनीत राणा

  अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी याप्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.

  अधिक वाचा
  next
 4. नानाजी देशमुख

  आणीबाणी संपल्यावर नानाजी देशमुख यांनी उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवून ते लोकसभेत गेले होते.

  अधिक वाचा
  next
 5. पंतप्रधान, राज्यसभा, राष्ट्रपती, कृषी कायदे

  पंतप्रधान नरेंद्र मोदी काही मिनिटातच राज्यसभेत बोलत आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. प्रजासत्ताक दिन

  भारताचा राष्ट्रीय ध्वज पिंगली वेंकय्या यांनी तयार केला होता. पिंगली यांनी सुरुवातीला जो झेंडा तयार केला होता, त्यात केवळ लाल आणि हिरवा असे दोन रंग होते.

  अधिक वाचा
  next
 7. राहुल

  राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  अधिक वाचा
  next
 8. नरेंद्र मोदी

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.

  अधिक वाचा
  next
 9. रामनाथ कोविंद, नरेंद्र मोदी

  अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांवरच नव्हे, तर राजकीय संस्था आणि उद्योगांवरही चीननं पाळत ठेवलीय. भारतातील सर्व क्षेत्रातील गुन्हेगारांचा तपशीलही या चिनी कंपनीकडे आहे.

  अधिक वाचा
  next
 10. रामनाथ कोविंद

  जो अशांतता निर्माण करेल त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा राष्ट्रपती कोविंद यांनी दिला.

  अधिक वाचा
  next