सोशल मीडिया

 1. Video content

  Video caption: लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदाच लावणी करतानाचे व्हीडियो राज मिस्त्रीने सोशल मीडियावर टाकले.

  लावणी ही लोककला राज मिस्त्रीची खरी पॅशन आहे.

 2. उमेश कामत

  शहानिशा न करता आपला फोटो वापरल्याने झालेलया बदनामीबद्दल कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मराठी अभिनेता उमेश कामत यांनी म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 3. पेगासस, इस्रायल, भारत, अमित शहा

  पेगाससद्वारे पाळत ठेवण्याचा प्रकार केंद्र सरकारच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही. पेगासचचे बाप देशातच आहेत, ते शोधून काढा असं सामनाने म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. वायी यिप

  बीबीसी न्यूज

  चीन, महिला

  आपल्या इतर मित्रांप्रमाणेच 23 वर्षीय रक्सिन मोबाईलवर सोशल मीडिया फीड स्क्रोल करते, तेव्हा ती मित्रांपेक्षा दुसऱ्या गोष्टींचा शोध घेत असते.

  अधिक वाचा
  next
 5. व्हॉट्सअॅप

  भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इस्रायली पेगासस नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांच्या व्हॉटसअॅपवर पाळत ठेवल्याची माहिती 2019 मध्ये उघड झाली.

  अधिक वाचा
  next
 6. ट्विटर

  ट्विटरनं विनय प्रकाश यांची भारतासाठीचे तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. कीर्ती दुबे

  बीबीसी प्रतिनिधी

  मुस्लीम महिला

  अनेक मुस्लीम महिलांच्या सोशल मीडियावरील फोटोंचा वापर करून एक ओपन सोर्स अॅप तयार करण्यात आलं होतं.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: व्हायरल व्हीडिओ: या मेंढ्या आकाशातून कशा दिसतात?

  'मला मेंढ्यांचा खूप मोठा कळप कुठे मिळू शकेल? याविषयी मी अभ्यास सुरू केला'

 9. Video content

  Video caption: सिलेंडर मॅन : गॅस एजन्सीतला सागर जाधव इतका व्हायरल का होतोय?

  अंबरनाथच्या सागर जाधव यांचा फोटो व्हायरल झाला आणि त्यांना सिलेंडर मॅन नाव मिळालं, ते आठवड्याभरात प्रसिद्धीच्या झोतात आले.

 10. गीता पांडे

  बीबीसी न्यूज, दिल्ली

  कोरोना

  एप्रिल अखेरीस भारत कोरोनाच्या जागतिक साथीच्या दुसऱ्या लाटेशी झुंजत असताना शेजारच्या पाकिस्तानातले लोकही भारतासाठी दुवा मागत होते.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 30