ह्युमन राईट्स वॉच

 1. Video content

  Video caption: 'माझ्या पतीने त्यांच्याकडे पाणी मागितलं, तर त्यांनी मूत्र प्यायला दिलं'

  मृतदेह स्वीकारायला नकार देत संगरूरच्या दलित मजूर कुटुंबाने आणि सामाजिक संघटनांनी पंजाबमध्ये निदर्शनं केली.

 2. चिली, लॅटिन अमेरिका

  चिलीच्या राष्ट्राध्यक्षांनी संपूर्ण कॅबिनेट बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

  अधिक वाचा
  next
 3. कायदा

  न्यायप्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असली पाहिजे. चुकीच्या व्यक्तींना शिक्षा देणं म्हणजे त्यांन बळीचा बकरा बनवण्यासारखं आहे, असं न्यायाधीश म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 4. इराकमधील आंदोलन

  देशात वाढती बेरोजगारी, सार्वजनिक सोयी-सुविधांचा उडालेला बोजवारा आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध संतप्त होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. येमेन, सौदी अरेबिया

  सौदी अरेबियातील नाजरान शहराजवळ सौदीच्या तीन ब्रिगेड्सनी आत्मसमर्पण केल्याचं हुथी बंडखोरांच्या प्रवक्त्याने सांगितलं.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: 'पोलिसांनी माझ्या पतीला बोलावलं आणि संध्याकाळी मुलासोबत पोलीस स्टेशनला यायला सांगितलं.'

  भारत प्रशासित काश्मीरमध्ये अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतलं जात असल्याचे अनेक आरोप बीबीसीसमोर आले आहेत.

 7. Video content

  Video caption: अफगाणिस्तानातील कंदहार हॉस्पिटलमध्ये हिंसाचारात सापडलेले रूग्ण सतत भरती होत असतात.

  कंदहार हॉस्पिटल बीबीसीने एक वर्ष जवळून पाहिलं आहे. सततच्या हिंसाचाराचा फटका बसलेले अनेकजण इथे उपचारासाठी येतात. वेदना आणि आक्रोश इतकंच या हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळतं.

 8. Video content

  Video caption: एनआरसीच्या यादीतून 1 लाख गोरखा समुदायाला बेदखल केल्याचं भारतीय गोरखा परिसंघाचं म्हणणं आहे.

  'मी 24 वर्षं भारतीय सैन्यात सेवा केली. सैन्याने आदेश दिला तिथे गेलो. पण आज माझं नाव NRCच्या यादीत नाही.'

 9. सौतिक बिस्वास

  बीबीसी प्रतिनिधी

  In this photo taken on August 17, 2019, Kashmiri Muslims talk to relatives on a landline phone in Srinagar

  काश्मीरमध्ये संपर्क यंत्रणांवरची बंदी कधी उठवली जाणार किंवा शिथिल होणार हे अजूनही स्पष्ट नाही. पण तरीही काही आशेचे कण आहेत.

  अधिक वाचा
  next
 10. रेहान फजल

  बीबीसी

  बलोचिस्तानी तरूण

  पाकिस्तानच्या निर्मितीला 72 वर्षं उलटूनही तिथला सगळ्यात मोठा प्रांत असणाऱ्या बलुचिस्तानला पाकिस्तानातला सर्वात तणावग्रस्त भाग मानलं जातं.

  अधिक वाचा
  next